. तथापि 28/05/2023 रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा असल्याने काही उमेदवारांना काही पदांची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांची ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 17/07/2023 रोजी घेण्यात आली होती.