1. नीती आयोगानुसार प्रसिद्ध झालेल्या राज्य आरोग्य निर्देशांकात खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?           महाराष्ट्र           तेलंगणा             केरळ         उत्तर प्रदेश

उत्तर: केरळ

2. खालीलपैकी कोणत्या राज्यात तानसेन संगीत महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले?             गुजरात            मध्यप्रदेश            राजस्थान              दिल्ली

उत्तर: मध्यप्रदेश

*आंतरराष्ट्रीय मधमाशी महोत्सव 2021 - उत्तराखंड येथे *7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 - गोवा येथे *3 रा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 2021 - गोवा *राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव 2021- छत्तीसगड *भारतातील पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव 2021 - लेह लद्दाख

3. उत्तरप्रदेशमधील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून 'वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन' असे करण्यात आले आहे? लखनौ रेल्वे स्टेशन आग्रा रेल्वे स्टेशन मथुरा रेल्वे स्टेशन झाँसी रेल्वे स्टेशन

उत्तर: झाँसी रेल्वे स्टेशन

4. अलीकडेच खालीलपैकी कोणाला 'सुशीलादेवी साहित्य पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे? नीना गुप्ता अंजु बॉबी जॉर्ज व्ही. प्रवीण राव अनुकृती उपाध्याय

उत्तर: अनुकृती उपाध्याय

5. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात 2021 या वर्षात भारतात एकूण 126 वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला आहे? मध्यप्रदेश महाराष्ट्र कर्नाटक उत्तराखंड

उत्तर: मध्यप्रदेश

मध्यप्रदेश : 44 मृत्यू महाराष्ट्र: 26 मृत्यू कर्नाटक : 14 मृत्यू

ऑनलाईन सराव परीक्षा सोडवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेलला एकदा तरी भेट द्या.

www.truexams.com