MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
चालू घडामोडी सराव परीक्षा 01
Q.01) नीती आयोगानुसार प्रसिद्ध झालेल्या राज्य आरोग्य निर्देशांकात खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
महाराष्ट्रतेलंगणाकेरळउत्तर प्रदेश
उत्तर : केरळ
Q.02) खालीलपैकी कोणत्या राज्यात तानसेन संगीत महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले?
गुजरातमध्यप्रदेशराजस्थानदिल्ली
उत्तर : मध्यप्रदेश
आंतरराष्ट्रीय मधमाशी महोत्सव 2021 - उत्तराखंड येथे
7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 - गोवा येथे
3 रा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 2021 - गोवा
राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव 2021- छत्तीसगड
भारतातील पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव 2021 - लेह लद्दाख
Q.03) उत्तरप्रदेशमधील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून 'वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन' असे करण्यात आले आहे?
लखनौ रेल्वे स्टेशनआग्रा रेल्वे स्टेशनमथुरा रेल्वे स्टेशनझाँसी रेल्वे स्टेशन
झाँसी रेल्वे स्टेशन
Q.04) अलीकडेच खालीलपैकी कोणाला 'सुशीलादेवी साहित्य पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे?
Q.05) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात 2021 या वर्षात भारतात एकूण 126 वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला आहे?
मध्यप्रदेशमहाराष्ट्रकर्नाटकउत्तराखंड
उत्तर : मध्यप्रदेश
मध्यप्रदेश : 44 मृत्यूमहाराष्ट्र: 26 मृत्यूकर्नाटक : 14 मृत्यू
Q.06) अलीकडेच संपन्न झालेली 19 वर्षाखालील आशिया कप ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे?
पाकिस्तानबांगलादेशऑस्ट्रेलियाभारत
उत्तर : भारत
Q.07)अलीकडेच रॉस टेलर या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे, हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
न्यूझीलॅंडऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाइंग्लंड
उत्तर : न्यूझीलॅंड
Q.08) 1 जानेवारी 2022 ला DRDO ने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?
62 वा64 वा70 वा75 वा
उत्तर : 64 वा
Defense Research and Development Organisationस्थापना : 1958मुख्यालय : नवी दिल्लीचेअरमन : जी. सतीश रेड्डी
Q.09) नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली आहे?
महाराष्ट्रउत्तरप्रदेशउत्तराखंडआसाम
उत्तर : उत्तरप्रदेश
Q.10) 95 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
भारत ससाणेरामचंद्र देखणेतारा भवाळकरअनिल अवचट
उत्तर : भारत ससाणे
अशा प्रकारच्या आणखी सराव परीक्षा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.