भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 5983 जागा
www.truexams.com
भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांची नावे:कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि सहायक (वर्ग-३) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.