Daily Current Affairs

चालू घडामोडी

"कर्नाटक सरकारने ‘काशी यात्रा’ ही योजना सुरू केली."

ही योजना म्हणजे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात यात्रेसाठी इच्छुक असलेल्या 30,000यात्रेकरूंना प्रत्येकी 5,000 रुपयांची रोख मदत करण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता:

· लाभार्थी हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असावा. · अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. · ज्या लाभार्थींनी एकदा अनुदानाचा लाभ घेतला आहे ते दुसऱ्यांदा पात्र नसतील.

अशा प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

truexams.com