पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 26/05/2023 ते 28/05/2023 या कालावधीत घेण्यात आली होती.

. तथापि 28/05/2023 रोजी संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा असल्याने काही उमेदवारांना काही पदांची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांची ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 17/07/2023 रोजी घेण्यात आली होती.

लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या चार पदांच्या उत्तरतालिकेची लिंक 21/07/2023 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परीक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती असल्यास 24/07/2023 रोजी सायंकाळी 06वाजेपर्यंत पाठविण्यात याव्यात. प्रत्येक हरकतीस 200रुपयांचे शुल्क असेल.

अधिकृत नोटीस PDF पहा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी पहा. 

जुन्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा.

आमच्या वेबसाईटला भेट द्या.