महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदांच्या भारतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022, शनिवार दिनांक 08 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
एकूण पदे: 800सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब: 42 पदेराज्य कर निरीक्षक, गट ब: 77 पदेपोलीस उपनिरीक्षक: 603 पदेदुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब: 78 पदे
अर्ज करण्यास सुरुवात: 25 जून 2022अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: 15 जुलै 2022 रात्री 12 वाजेपर्यंत