Home

नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

truexams.com पोर्टलवर तुमचे स्वागत आहे. या पोर्टलवर तुम्हाला नवीन सरकारी भारतीबद्दल सर्व माहिती मिळते. तसेच विविध परीक्षांचा तपशीलवार अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. सरकारी भारतींबद्दल आलेले सर्व अपडेट, निकाल, प्रवेशपत्र इत्यादी माहिती येथे उपलब्ध करून दिली जाते. महत्वाचे म्हणजे या सर्व परीक्षांच्या यापूर्वी झालेल्या किंवा जुन्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेतत्याचसोबत सरावासाठी ऑनलाईन सराव परीक्षा दिल्या आहेत. चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी चालू घडामोडी PDF उपलब्ध करून दिल्या आहेत.

MSBTE Diploma Engineering विद्यार्थ्यांसाठी सर्व ब्रांचच्या सर्व सेमिस्टरचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. तसेच सर्व Lab Manual, जुन्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत.

चर्चेसाठी वेगवेगळे ग्रुप उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक, टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करा.

नवीन भरती