Khelo India Youth Games

Quiz On

मराठी

MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची

Q. पहिल्या खेलो इंडिया युथ गेम्स ची सुरुवात कधी झाली?

Ans. खेलो इंडिया युथ गेम्स ची सुरुवात 2018 साली झाली.

1.हरियाणा (102 मेडल्स , 38 सुवर्ण) 2.महाराष्ट्र (111 मेडल्स , 36 सुवर्ण) 3.दिल्ली (94 मेडल्स , 25 सुवर्ण)

Q. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 चे आयोजन कोठे करण्यात आले?

Ans. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 चे आयोजन हरियाणा येथे करण्यात आले होते.  

हरियाणा (137 मेडल्स , 52 सुवर्ण) महाराष्ट्र (125 मेडल्स , 45 सुवर्ण) कर्नाटक (67 मेडल्स , 22 सुवर्ण)

Q. खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन कोठे करण्यात आले?

Ans. खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.

Q. खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे आयोजन कोठे होणार आहे?

Ans. खेलो इंडिया युथ गेम्स २०२३ चे आयोजन मध्यप्रदेश (भोपाळ) येथे होणार आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स ची सुरुवात 2018 साली खेळ मंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केली. हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येतो. या खेळांमध्ये भारतातील शाळांमधील व कॉलेजमधील मुले सहभागी होऊ शकतात.

या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्या वर्षी 31 जानेवारी 2018 ला नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम येथे करण्यात आले. दुसऱ्या वर्षी ९ जानेवारी ते 20 जानेवारी 2019 ला पुणे येथे आयोजन करण्यात आले तर तिसरे खेलो इंडिया युथ गेम्स 18 जानेवारी ते 30 जानेवारी ला गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आले. चौथे खेलो  इंडिया युथ गेम्स हरियाणा येथे आयोजित करण्यात येणार आहेत. 

या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे वय 17 पेक्षा कमी आहे ते विध्यार्थी अंडर 17 गटात खेळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे वय 17 ते 21 आहे ते अंडर 21 गटात खेळू शकतात. ज्या विध्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांना अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. खेलो इंडिया तर्फे दरवर्षी 1000 जणांना निवडले जाते. 

खेलो इंडिया युथ गेम्सविषयी महत्वाचे: *खेलो इंडिया युथ गेम्स 2018 साली खेळ मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरुवात केली. *युथ गेम्स दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येतात. *युथ गेमची नोडल एजन्सी म्हणून इंडियन स्कूल गेम्स ऑफ इंडिया काम पाहते. *ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

खेलो इंडिया युथ गेम्स विषयी संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा. 

truexams.com

चालू घडामोडी सराव परीक्षा सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.