विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांती | Revolutions in Various Manufacturing Sectors

Revolutions in Various Manufacturing Sectors

स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये झालेले उत्पादन व त्या उत्पन्नासाठी दिलेल्या क्रांतीचे नाव यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एखाद्या उत्पन्नाशी संबंधित क्रांतीचे नाव माहित असणे आवश्यक आहे. खाली विविध क्रांती व ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याची यादी दिली आहे. 

  • हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादन
  • निल क्रांती : मत्स्य उत्पादन
  • पीत क्रांती : तेलबिया उत्पादन
  • सुवर्ण क्रांती : फळे उत्पादनात वाढ
  • सुवर्ण तंतू क्रांती : ताग उत्पादन
  • कृष्ण क्रांती : पेट्रोलियम क्षेत्र
  • करडी क्रांती : खत उत्पादन
  • धवल क्रांती : दुग्ध उत्पादन
  • गुलाबी क्रांती : कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
  • चंदेरी क्रांती / रजत धागा क्रांती : अंडी उत्पादन 
  • चंदेरी तंतू : कापूस
  • अमृत क्रांती : नद्या जोड प्रकल्प
  • लाल क्रांती : टोमॅटो/मांस किंवा शेळी मेंढी उत्पादनात वाढ
  • तपकिरी क्रांती : कोको उत्पादन 
  • गोल क्रांती : बटाटे उत्पादन 
  • नारंगी : युक्रेन मधील क्रांती
  • इंद्रधनुष्य : कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.
  • श्वेतक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ 
  • लाल क्रांती : शेळी-मेंढी उत्पादनात वाढ
  • सुवर्ण क्रांती : मधाचे उत्पादन 

वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेयर करा.

If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us