पोलीस भरती 2022 कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी मूळ कागदपत्रे
- इयत्ता १० वी उत्तीर्ण व बोर्ड प्रमाणपत्र
- इयत्ता १२ वी उत्तीर्ण व बोर्ड प्रमाणपत्र किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र
- उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र
- विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
- होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे )
- पोलीस पाल्य प्रमाणपत्र
माजी सैनिक - उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र
- अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे प्रमाणपत्रक
- आधारकार्ड
- नावात बदल असल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र प्रत
सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
Post Views: 2,301