ब्रिक्सबद्दल संपूर्ण माहिती | BRICS 2022

BRICS 2022

BRICS Full Form | BRICS Headquarters

ब्रिक्स (BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि “ब्रिक” या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले.

BRICS : Brazil, Russia, India, China and South Africa.

BRICS Countries । BRICS Members

ब्रिक्स संघटनेमध्ये खालील देशांचा समावेश होतो.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका

BRICS : Brazil, Russia, India, China and South Africa.

ब्रिक्स शिखर परिषद | BRICS Summit 2022 | BRICS Summit 2021

  •  2009 मध्ये ब्रिक राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एकतीनबर्ग येथे संपन्न झाली होती.
  • गोल्डमन सॅक्स या संस्थेचे माजी अध्यक्ष जिम ओ’निल यांनी 2001 मध्ये ‘ब्रिक’ ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती.
  • 2019 ची 11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद ब्राझिलकडे होते.
  • 2020 ला 12 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद रशियाकडे होते. (ऑनलाईन पद्धतीने).
  • 2021 ला 13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे होते.
  • 2022 ला 14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद चीनकडे आहे.
BRICS चे पूर्ण रूप काय आहे?

ब्रिक्स (BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.

BRICS ची स्थापना कधी करण्यात आली?

२००९ मध्ये ब्रिक राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एकतीनबर्ग येथे संपन्न झाली होती.
गोल्डमन सॅक्स या संस्थेचे माजी अध्यक्ष जिम ओ’निल यांनी २००१ मध्ये ‘ब्रिक’ ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती.

ब्रिक्स शिखर परिषद २०२१ चे यजमानपद कोणाकडे होते?

ब्रिक्स शिखर परिषद २०२१ चे यजमानपद कोणाकडे होते?
ब्रिक्स शिखर परिषद २०२१ चे यजमानपद भारताकडे होते.

ब्रिक्स शिखर परिषद २०२२ चे यजमानपद कोणाकडे आहे?

ब्रिक्स शिखर परिषद २०२२ चे यजमानपद चीनकडे असणार आहे.

Be the first to comment on "ब्रिक्सबद्दल संपूर्ण माहिती | BRICS 2022"

Leave a comment

Chat with us