परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 02
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Total Questions: 20
Total Time: 10 minutes
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
दीपक कुमार व अजय कुमार चौधरी यांची नुकतीच कोणत्या बँकेच्या नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
भारतीय रिझर्व्ह बँक
स्थापना : 1 एप्रिल 1935
मुख्यालय : मुंबई
गव्हर्नर : शक्तिकांत दास (25 वे)Incorrect
भारतीय रिझर्व्ह बँक
स्थापना : 1 एप्रिल 1935
मुख्यालय : मुंबई
गव्हर्नर : शक्तिकांत दास (25 वे) -
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणते राज्य LPG सक्षम असणारे व धूरमुक्त होणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?
Correct
हिमाचल प्रदेश
राजधानी : शिमला
मुख्यमंत्री : जयराम ठाकूर
राज्यपाल : बंडारू दत्तात्रयIncorrect
हिमाचल प्रदेश
राजधानी : शिमला
मुख्यमंत्री : जयराम ठाकूर
राज्यपाल : बंडारू दत्तात्रय -
Question 3 of 20
3. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच बँक ऑफ बडोदा ने आपल्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे?
Correct
बँक ऑफ बडोदा
स्थापना : 20 जुलै 1908
सयाजीराव गायकवाड यांनी
मुख्यालय : वडोदरा, गुजरातIncorrect
बँक ऑफ बडोदा
स्थापना : 20 जुलै 1908
सयाजीराव गायकवाड यांनी
मुख्यालय : वडोदरा, गुजरात -
Question 4 of 20
4. Question
राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी कोणते न्यायालय नुकतेच भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
अँटिग्वा आणि बार्बुडा हा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
कोणत्या देशाचा फलंदाज क्विंटन डीकॉकने नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने पुढील पाच वर्षासाठी ‘स्टुडन्ट स्टार्ट अप आणि इनोव्हेशन पोलिसी 2.0 (SSIP 2.0)’ लॉन्च केली आहे?
Correct
गुजरात
राजधानी : गांधीनगर
मुख्यमंत्री: भूपेंद्र पटेल
राज्यपाल: आचार्य देवव्रतIncorrect
गुजरात
राजधानी : गांधीनगर
मुख्यमंत्री: भूपेंद्र पटेल
राज्यपाल: आचार्य देवव्रत -
Question 10 of 20
10. Question
‘थिंग्स टू लिव्ह बिहाइंड’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणत्या कंपनीने नुकतीच ‘बहाणे छोडो टॅक्स बचाओ’ नावाची मोहीम सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
‘Gandhi’s Assassin: The Making of Nathuram Godse and His Idea of India’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
‘रयथु बंधु’ ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
तेलंगणा
राजधानी: हैदराबाद
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव
राज्यपाल: तामिलसाई सुंदरराजनIncorrect
तेलंगणा
राजधानी: हैदराबाद
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव
राज्यपाल: तामिलसाई सुंदरराजन -
Question 14 of 20
14. Question
भारतातील पहिले ओपन रॉक संग्रहालय नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे?
Correct
आंध्रप्रदेश
राजधानी: हैदराबाद (प्रस्तावित: अमरावती)
मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी
राज्यपाल: विश्वभुषण हरिचंदनIncorrect
आंध्रप्रदेश
राजधानी: हैदराबाद (प्रस्तावित: अमरावती)
मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी
राज्यपाल: विश्वभुषण हरिचंदन -
Question 15 of 20
15. Question
‘आयशा मलिक’ खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधीश बनणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचा 2021-22 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांना नुक्ताच आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
Be the first to comment on "चालू घडामोडी सराव परीक्षा 02"