This Article Contains
Toggleया परीक्षेची PDF प्रश्नपत्रिका पहा.
0 of 60 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 60 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. खाली म्हणी व त्यांचा अर्थ दिलेला आहे त्यातील चुकीची जोडी निवडा. कोल्हापूर हे शहर ‘कोल्हापुरी चप्पल’ साठी प्रसिद्ध आहे . या वाक्यातील ‘कोल्हापुरी चप्पल ‘या शब्दाचे नाम ओळखा. उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून अचूक निवडा. कावळा खाली दिलेल्या शब्दांपैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते अचूक ओळखा. राजाची स्तुती करणारा. या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल. खालील वाक्यामतील भाववाचकनाम ओळखा. मुले क्रिकेट खेळू लागली. या वाक्यातील अधोरेखित (खेळू लागली) क्रियापदाचा प्रकार ओळखा. खालील वाक्यादचा प्रकार ओळखा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. खालील शब्दाचा समास ओळखा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. Select the most appropriate option to fill in the blank. Parts of a sentence are given below in jumbled order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. A. two years’ rigorous Select the most appropriate ANTONYM of the given word. Select the most appropriate option to fill in the blank. If no word is needed in the blank, select ‘no word’. Select the most appropriate meaning of the given idiom. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined Select the most appropriate meaning of the given idiom. Select the most appropriate option to fill in the blanks. Select the most appropriate option to fill in the blank. If no word is needed in the blank, select ‘no word’. Select the most appropriate meaning of the given idiom. Select the most appropriate synonym of the given word. Which part of the sentence given below contains an error, If any ? Match the following. Select an appropriate suffix to make an adjective of the following word. He said to me, ‘‘please bring a glass of water.’’ जर खालील शृंखलेतील सर्व विषम संख्या लिहिल्यानंतर मालिकेतील सर्व सम संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या, तर डावीकडून सातव्या संख्येच्या उजवीकडे चौथी संख्या कोणती असेल? जर खालीलपैकी प्रत्येक अक्षर-समुहातील डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल केली आणि नंतर परिणामी अक्षर-समूहांना शब्दकोशातील क्रमाने मांडले, तर मांडणीच्या अंतिमस्थानी कोणता अक्षर-समूह येईल? दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागी क्रमवार भरल्यास ती मालिका पूर्ण करणारे अक्षरांचे संयोजन निवडा. खालील समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल केली पाहिजे? चार अक्षर-समूह दिले आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात न बसणारा अक्षर- समूह शोधा. जर P चा अर्थ भागाकार आहे, Q चा अर्थ गुणाकार आहे, R चा अर्थ वजाबाकीआणि S चा अर्थ बेरीज आहे, तर खालील पदावलीचे मूल्य शोधा. एका पुरुषाने एका मुलीची ओळख, त्याच्या वडिलांचे वडील यांच्या एकुलत्या एका मुलाची पत्नी अशी करून दिली. तर पुरुषाचे त्या मुलीशी काय नाते आहे? श्वेताने पूर्व दिशेला चालण्यास सुरुवात केली. ती 100 m चालली आणि नंतर तिच्या उजवीकडे वळली आणि 100 m चालली. नंतर ती तिच्या डावीकडे वळली आणि 100 m चालली. नंतर ती दक्षिणेकडे वळली आणि 100 m चालली. तिथून ती तिच्या उजवीकडे वळली आणि 150 m चालत गेली. शेवटी, ती तिच्या उजवीकडे वळली आणि 200 m चालली. आता ती तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? एका घनाच्या प्रत्येक कडेची लांबी 50% ने वाढविल्यास पृष्ठफळ _____ टक्यांनी वाढते. 40 – [3 – {4 – (6-2)}] चे मूल्य ____ आहे. 100 सफरचंदांची एकूण खरेदी किंमत 700 रुपये आहे. जर ते 96 रुपये प्रति डझन दराने विकले, तर नफ्याची टक्केवारी ______ आहे. एक आगगाडी 30 km/h वेगाने 6 तास आणि 45 km/h वेगाने 4 तास प्रवास करते. तर या 10 तासांमध्ये आगगाडीचा सरासरी वेग किती असेल? 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 24 विद्यार्थ्यांना नमितापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर 18 विद्यार्थ्यांना अमितपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. तर किती विद्यर्थ्यांना नमितापेक्षा कमी पण अमितपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत? 0.33535353535——— ही संख्या p/q च्या स्वरूपात ______ अशी दर्शविली जाऊ शकते. (जेथे p आणि q नैसर्गिक संख्या आहेत) एका चतुर्भुजाच्या तीन कोनांची मापे 110 अंश, 55 अंश आणि 125 अंश अशी दिली आहेत. त्याच्या चतुर्थ कोणाचे माप _____ आहे. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लंडनमध्ये इंडिय हाऊस ची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या दोन राज्यांना लागून आहेत? खालीलपैकी कोणती प्राकृतिक रचना महाराष्ट्रात आढळत नाही? …… वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. एम.के.एस. (MKS) पद्धतीमध्ये दाबाचे एकक ……..असते. एक लीटर पाणी 4 डिग्री से. पासून 3 डिग्री से. पर्यंत थंड केल्यास……. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास, ______ पुनरावलोकन केले जाते. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे? आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात, ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असे? नाबार्ड (NABARD) चे पूर्ण रूप काय आहे? बौद्ध वास्तुशिल्पात, ‘हार्मिका’ हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? 2025 ची महिला प्रीमियर लीग (WPL) खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे? 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?Forest Guard Demo Test
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
या वाक्याचा प्रकारखाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.
2. Question
3. Question
4. Question
5. Question
या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.
6. Question
7. Question
8. Question
कर्मकांडाची मानसिक गुलामगिरी घातक असते.
9. Question
10. Question
देवा, चांगला पाऊस पडू दे.
11. Question
छकुलीने बाहुलीस झोपवले.
12. Question
प्रहार
13. Question
किती सुंदर आहे तिचे अक्षर!
14. Question
पालापाचोळा
15. Question
तिची कादंबरी लिहून झाली.
16. Question
He will not be allowed to enter ______ he has the admit card.
17. Question
B. he was condemned to
C. theft of the jewels
D. imprisonment for the
18. Question
Thrive
19. Question
He did not go to work as he had ______ slight fever.
20. Question
Breathe one’s last
21. Question
segment.
All the (people who applied for the job) came to Chennai.
22. Question
Keep one’s eyes open
23. Question
He is not ______ innocent ______ he appears to be.
24. Question
______ honorary degree was conferred on the actor for his contribution to cinema.
25. Question
Give ear to
26. Question
Calamity
27. Question
I think so(a)/ that some help from (b)/ will help him.(c)
28. Question
a) know down (i) to elapse
b) let in (ii) a narrow escape
c) close shave (iii) to admit
d) go by (iv) to run over
29. Question
barber ……..
(a) …….ic (b) …….ous
(c) …….ity (d) …….ism
30. Question
Choose the option which best represents in the indirect speech of the above sentence.
31. Question
(डावे) 1, 6, 9, 3, 1, 1, 3, 3, 6, 1, 2, 3, 4, 7, 7, 8, 8, 8, 5, 5, 2, 3 (उजवे)
32. Question
NFGT, NFGY, HDFT, HRTD, HRTF
33. Question
NN_ _ONNM_ _ _NMNO
34. Question
9 − 6 ÷ 4 + 5 × 8 = 37
35. Question
36. Question
10 S 9 P 3 R 6 Q 8
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
Leaderboard: Forest Guard Demo Test
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available