Daily Current Affairs in Marathi [PDF] | चालू घडामोडी 2023 [PDF]

Daily Current Affairs in Marathi PDF Download for MPSC, Talathi Bharti, Police Bharti

सध्याच्या स्पर्धेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी  महत्वाचा विषय आहे. जो चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करतो तो इतर सर्वांपेक्षा नक्कीच पुढे जातो. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चालू घडामोडी PDF. येथे चालू घडामोडी मासिके तसेच आठवडी चालू घडामोडी PDF स्वरूपात दिल्या आहेत. येथे चालू घडामोडी PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक दिल्या आहेत. या सर्व PDF एकदम फ्री आहेत. आणखी PDF वेळेसोबत टाकण्यात येतील. तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेलही जॉईन करू शकता. सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येतात. 

In today’s competitive world Current Affairs is very important subject. Current Affairs is very important for exams such as MPSC exams, Talathi bharti, Police Bharti exams and many more. For this reason we brought daily current affairs, Weekly current affairs and Monthly current affairs in PDF.

Monthly Current Affairs in Marathi PDF Download | Current Affairs Magazine | चालू घडामोडी मासिके

खाली प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी PDF स्वरूपात दिल्या आहेत. आणखी चालू घडामोडी लवकरच टाकण्यात येतील. सर्व अपडेटसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Here Monthly current affairs are available to download in PDF format. More current affairs PDF will be uploaded soon. For such updates join our Telegram channel.

जून (2023) मासिक

मे (2023) मासिक

एप्रिल (2023) मासिक

मार्च (2023) मासिक

फेब्रुवारी (2023) मासिक

जानेवारी (2023) मासिक

Weekly Current Affairs in Marathi PDF Download | चालू घडामोडी साप्ताहिक 2024

खाली प्रत्येक आठवड्याच्या चालू घडामोडी PDF स्वरूपात दिल्या आहेत. आणखी चालू घडामोडी लवकरच टाकण्यात येतील. सर्व अपडेटसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Here weekly current affairs are available to download in PDF format. More current affairs PDF will be uploaded soon. For such updates join our Telegram channel.

February Month Current Affairs in Marathi PDF Download | फेब्रुवारी (2023) महिन्यातील चालू घडामोडी साप्ताहिक PDF

येथे खाली फेब्रुवारी महिन्यातील चार आठवड्यातील चालू घडामोडी PDF स्वरूपात देण्यात आली आहेत. In the following table PDF of current affairs of February month is available to download.

चालू घडामोडी साप्ताहिक (08-15 February)

चालू घडामोडी साप्ताहिक (01-07 February)

4 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us