डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, गट-ड पदांची
भरती (86 जागा) (अर्जाची शेवटची
तारीख 10 मे 2025 ) |
|||||||
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय
यांच्या अधिनस्त असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालयातील गट-ड (वर्ग-4) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन
स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज
मागविण्यात येत आहेत. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा
तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर
आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी
मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खाली दिली आहे. |
|||||||
|
|||||||
DR. SCGMCH Nanded भरती 2025 – संपूर्ण
माहिती |
|||||||
संस्था: |
डॉ.
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड |
||||||
एकूण
पदसंख्या: |
86 जागा |
||||||
नोकरीचे ठिकाण: |
- |
||||||
भरती प्रक्रिया: |
ऑनलाइन
अर्ज |
||||||
अधिकृत संकेतस्थळ: |
https://www.drscgmcnanded.in |
||||||
|
|||||||
पदांबद्दल सर्व माहिती |
|||||||
अ.
क्र. |
पदाचे
नाव: |
शैक्षणिक
पात्रता |
वयोमर्यादा |
पगार |
|||
01 |
गट-ड (वर्ग-4) सर्व
संवर्ग 69 पदे |
उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त
माध्यमिक शालान्त परीक्षा (10 वी) उत्तीर्ण
असणे आवश्यक आहे. स्वच्छक पदासाठी 7 वी पास असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. |
* खुला प्रवर्ग - किमान 18 ते 38 वर्षे * मागासवर्गीय उमेदवारांसाठी - किमान 18 ते 43 वर्षे * दिव्यांग उमेदवारांसाठी - अधिकतम 45 वर्षे * प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी - अधिकतम 45 वर्षे * माजी सैनिक उमेदवारांसाठी - अधिकतम 45 वर्षे |
S1 - रु. 15000-47600/- प्रति महिना + महागाई भत्ते |
|||
02 |
गट-ड (वर्ग-4)
प्रयोगशाळा परिचर 17 जागा |
S1 - रु. 19900-63200/- प्रति महिना + महागाई भत्ते |
|||||
|
|||||||
महत्वाचे दिनांक |
|||||||
अर्ज
करण्यास सुरुवात दिनांक: |
26/04/2025 |
||||||
अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक: |
16/04/2025 |
||||||
|
|||||||
अर्ज फीस |
|||||||
अमागास /
खुल्या प्रवर्गासाठी |
रुपये 1000 /- |
||||||
राखीव प्रवर्ग
(मागास प्रवर्ग व EWS) |
रुपये 900 /- |
||||||
|
|||||||
महत्वाच्या लिंक्स |
|||||||
जाहिरात
PDF पहा |
|||||||
अधिकृत
वेबसाईट |
|||||||
अर्ज
अप्लाय करा |
|||||||
|
|||||||
अर्ज
करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: |
˃ आधार
कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र (ओळखीचा पुरावा) ˃ शैक्षणिक
प्रमाणपत्रे ˃ जात
प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमातीसाठी) ˃ नॉन
क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी) ˃ रहिवासी
प्रमाणपत्र (डोमिसाईल) ˃ MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र (असल्यास) ˃ अनुभव
प्रमाणपत्र (असल्यास) ˃ पासपोर्ट
आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी |
||||||
|
|||||||
महत्वाची
सूचना: |
˃ भरतीशी
संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासा. ˃ अर्ज
करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ˃ अर्जामध्ये
चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो. ˃ वेळेपूर्वी
अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका. |