चालू घडामोडी सराव परीक्षा 13
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 13
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best Of Luck
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
ग्रीन हायड्रोजनवर चालणारी भारतातील पहिली मोटार मार्च 2022 मध्ये खालीलपैकी कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी अहवाल 2022 मध्ये भारत जगात 136 व्या क्रमांकावर राहिला आहे. यात पहिल्या क्रमांकावर खालीलपैकी कोणता देश राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
अलीकडेच भारत व ______या देशामध्ये ‘डस्टलिक’ नावाचा संयुक्त युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
नुकतीच वयाच्या 25 व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली ‘एश्ले बार्टी’ ही महिला टेनिसपटू खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
खालीलपैकी कोणता दिवस भारतात ‘शाहिद दिन’ म्हणून साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच 2022 चे पदम पुरस्कार प्रदान केले आहेत. 2022 या वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी योग्य विधान निवडा.
- 1. पुष्कर सिंग धामी यांनी नुकतीच उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
- 2. ते उत्तराखंडचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.
- 3. त्यांना लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी पदाची शपथ दिली आहे
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
नुकतेच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालेले शहाबुद्दीन अहमद खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
IQ Air या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2021’ नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषीत शहरांच्या यादीत भारतातील किती शहरांचा समावेश झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
ई-विधान ऍप्लिकेशन लागू करून खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा असलेले राज्य बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
खालीलपैकी कोणत्या बँकेला नुकतेच ‘एशियन बँक ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत देशात 220 नवीन विमानतळ तयार करण्याचे लक्ष निश्चित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणते राज्य कार्बन-न्यूट्रल शेती करणारे भारतातील पहिले राज्य बनणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
- 1. देवेंद्र झांझरिया या भारताच्या पॅरा ऍथलिटला 2022 च्या पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- 2. देवेंद्र झांझरिया पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला पहिलाच पॅराऍथलिट आहे.
- 3. त्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘Cold Response 2022’ हा खालीलपैकी कोणत्या संघटनेचा लष्करी सराव आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
‘Unfilled Barrels : India’s Oil Story’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘बिप्लोबी भारत गॅलरीचे’ उदघाटन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
भारतीय लष्कराने खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पोलीस दलाबरोबर ‘सुरक्षा कवच – 2’ हा संयुक्त सराव केला आहे?
Correct
Incorrect