|
सहाय्यक प्राध्यापक, द्रव्यगुण, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब,
(जाहिरात क्रमांक - 100/2023) या पदाच्या मुलाखती दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आल्या होत्या. या
संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
|