इतिहास सराव परीक्षा 05
This Article Contains
ToggleHistory Mock Test 05
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही इतिहास सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams History is very important subject. To practice History, we are providing you online practice papers.
खाली इतिहास सराव परीक्षा 05 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँगेस म्हणजेच ‘आयटक’ च्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
दीनबंधूमित्र यांच्या कोणत्या नाटकात नीळउत्पादक शेतक-यांचे हलाखीचे दर्शन समाजास घडले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
समाजवादी तरुण खालीलपैकी कोणत्या आंदोलनात अग्रभागी होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
‘जमेत-उल-उलेमा हिंद’ अशी मुस्लिमांची राष्ट्रीय संघटना कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटीश पार्लमेंटने कधी संमत केला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
मुस्लीम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी कोणता दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात येणार होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
तामिळनाडूमध्ये अस्पृयता निवारणाची चळवळ कोणी उभारली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
भारताचे संविधान कधी अंमलात आले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
‘अल-हिलाल’ हे वृत्तपत्र कोणी चालवले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच ‘इंटक’ ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
‘सेवासदन’ ही संस्था कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणी ‘Now or never’ या आपल्या पुस्तिकेत पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
मायकेल ओडवायरचा खून वरुन जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
विटाळ विध्वंसन’ या आपल्या पुस्तकातून कोणी अस्पृश्यतेचे खंडन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.