MPSC Group C Hallticket | MPSC Hallticket
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 लिपिक टंकलेखक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
प्रवेशपत्र मिळवण्यात कोणतीही अडचण आल्यास आयोगाच्या contactsecretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ई-मेलवर किंवा 1800-1234-275 किंवा 7303821822 या क्रमांकावर संपर्क साधा.
Post Views: 1,010