महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती | Home Guard Bharti Apply Online
This Article Contains
Toggleगृह विभागामार्फत होमगार्डस्ची भरतीची प्रक्रिया राबविली जात असून, सुमारे 9 हजार 700 पदासाठी ही भरती होणार आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 34 जिल्ह्यात ही भरती होणार आहे. महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना सर्वप्रथम फिजिकल क्षमता परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे. या भरतीचे सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
होमगार्ड भरती 2024 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती | Home Guard Bharti 2024 Apply Online
खाली प्रत्येक जिल्ह्याच्या होमगार्ड भरतीच्या जाहिराती दिल्या आहेत. कंसात अर्ज करण्याचा कालावधी दिला आहे. राहिलेल्या जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच उपलब्ध होतील.
Home Guard Bharti 2024 Apply Online
अधिकृत वेबसाईट
अर्ज अप्लाय लिंक
होमगार्ड भरती 2024 चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा.