पोलीस भरती सराव परीक्षा 17
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) ‘चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खालीलपैकी कोणती एक व्यंजनसंधी आहे? खालीलपैकी कोणता वर्ण तालव्य नाही? ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ‘जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो;’ या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते? ‘हरकाम्या’ या शब्दाचा अर्थ काय होतो? ‘त्याची गोष्ट सांगून झाली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ‘वाटेला जाणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ‘सूर्य मावळत आहे.’ या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा. खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा : ‘ज्याला मरण नाही असा.’ ‘गुलाबाची फुले विविध रंगी असतात.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ‘षट्+मास’ या शब्दाची संधी करा. ‘पंचारती’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? ‘गर्द जांभळे फुल मला आवडते’ या वाक्यातील विशेषण ओळखा. ‘निळे डोळे सुंदर दिसतात.’ या वाक्यातील उद्देश ओळखा. ‘किल्ला’ या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. ‘नियमित प्राणायाम केला तर शरीर निरोगी राहते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याच्या घरावर पत्रे आहेत. या वाक्यातील ‘वर’ या शब्दाची जात ओळखा. मयुरेशने कुत्र्यास मारले : प्रयोग ओळखा. मुले घरी गेली. हे वाक्य कोणत्या काळात आहे? दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी निवडा. खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती? पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. ‘मितव्ययी’ म्हणजे …….. ‘पन्नास’ या शब्दाची जात ओळखा. खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य ओळखा. कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच त्यांच्या आईचा पाय मोडला, म्हणतात ना ….. ‘जीवाचे रान करणे’ समानार्थी वाक्प्रचार सांगा. 1035 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? पुढीलपैकी जोडमुळ संख्याची जोडी ओळखा? एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे? दोन मुंग्या एकमेकांच्या दिशेने सरळ ओळीत चालत येत आहे, पहिल्या मुंगीचा वेग दर मिनिटास 50 मीटर व दुसरीचा वेग दर मिनिटास 40 मीटर आहे, त्यांची भेट 10 मिनिटांनी झाल्यास त्यांच्यामधील अंतर किती असेल? 411 x 312 ÷ 6 + 2=? ERNP : FQOO : : INCK : ? 12 : 36 : : 14 : ? एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्याची बेरीज किती? एका संख्येचे 13% जर 52 असेल तर ती संख्या कोणती? अनिकेत व ममताच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 3:5 आहे. ममताचे वय 15 वर्ष आहे तर त्यांच्या वयातील अंतर किती? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? एका सांकेतिक भाषेत SCALE हा शब्द VFDOH असा लिहिला गेला आहे तर MUSIC हा शब्द कसा लिहाल? खालील मालिकेत येणारी संख्या कोणती? 56 EF : 67 FG : : 2221 VU : ? एका संख्येला 7 ने भागण्याऐवजी 7 ने गुणले तर उत्तर 98 आले तर ती संख्या कोणती? एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 40 वर्ष आहे. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 38 वर्ष आहे व उरलेल्या विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 41 आहे तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती? दोन संख्यांचा गुणाकार 48600 आहे. त्यांचा लसावी 540 आहे तर मसावी काढा. सुषमा, मनोज यांच्या वयाचा अनुपात 4:7 आहे. त्यांच्या वयातील अंतर 12 वर्ष आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज किती? एका पाण्याच्या टाकीची लांबी 8 मीटर व रुंदी 6 मीटर असून उंची 5 मीटर आहे. त्या टाकीमध्ये 3.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे, तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी भरावे लागेल? रानी आणि सुभाष यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष आहे. सुभाष राणीपेक्षा मोठा आहे तर राणीचे वय किती? दोन संख्याचा गुणाकार 192 आहे. लसावी 48 आहे तर मसावि काढा. एका सांकेतिक भाषेत ‘bsq msw cdba’ म्हणजे ‘Radha read book’, डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रोग्यांना कोण तपासेल? एका सांकेतिक भाषेत NO=56, DE=98 तर DONE=? एका संख्येचे 65% आणि 45% यामध्ये 60 चा अंतर आहेत तर त्या संख्येचे 12% किती? एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. खालील अक्षर मालिकेमध्ये गाळलेल्या जागा भरा. विसंगत अक्षरगट ओळखा. दवाखानाः डॉक्टर :: ? : शिक्षक बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या साली झाला? गांधी आयर्विन करार कधी झाला होता? महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला ‘लोकहितवादी’ म्हणून ओळखले जाते? ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले? आधुनिक भगीरथ म्हणून कोणास ओळखले जाते? फ्रेंचांचे भारतातील मुख्य व्यापारी केंद्र होते? भारतीय घटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? खालीलपैकी कोण घटनासमितीचे सदस्य नव्हते? संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते? मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ‘कळसुबाई’ याची उंची किती आहे? कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? महाराष्ट्रात……..जिल्ह्यात गोदावरी नदीवर धारण बांधले आहे. खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो? ध्वनीचे वाहन …… मधून होत नाही. विद्युत शक्तीचे SI एकक काय आहे? न्यूटनचा पहिला नियम …… शी संबंधित आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? हिऱ्याचा निरपेक्ष अपवर्तनांक ……. आहे. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? सर्वाधिक काळासाठी RBI चे गव्हर्नर म्हणून कार्य केले? वस्तू व सेवा कराराशी (GST) संबंधित घटनादुरुस्ती कोणती? महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? फिफा विश्वकप 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? ONGC चे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉ. सीव्ही आनंद बोस यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांच्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून आमंत्रित केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच दुसऱ्या उत्तर पूर्व ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले? भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणाची भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे? 2024 च्या ऑलिम्पिक व पॅरा ऑलिम्पिक खेळांचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? 2022 च्या अर्जुन पुरस्काराने किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे? पहिला खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?पोलीस भरती सराव परीक्षा 17
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
‘सत्+मान’
23. Question
24. Question
25. Question
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
A, C, E, G, I, K, ?
42. Question
43. Question
8, 15, 22, 29, 36, 43. . . . . .
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
‘cdba mnip grip’ म्हणजे ‘Radha take tea’
‘fidk grip pik’ म्हणजे ‘tea is good’
तर ‘tea’ साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
1, 3, 7, 15, 31, ?
58. Question
_bcxyabc_ya_cxy
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 17
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||