विज्ञान सराव परीक्षा 02
This Article Contains
ToggleScience Mock Test 02
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही विज्ञान सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Science is very important subject. To practice Science, we are providing you online practice papers.
खाली विज्ञान सराव परीक्षा 02 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best Of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणतया तापमानासाठी सेल्सिअस व फॅरनहीट स्केल सारखे असतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
एल.पी.जी. (LPG) मध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
विरळ माध्यमातुन घन माध्यमात जाताना प्रकाश किरणांचा मार्ग वक्र होतो, या वैशिष्ट्याला प्रकाशाचे—- म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
दुपारपेक्षा पहाटे ध्वनी लांब अंतरावरुन स्पष्टपणे ऐकून येतो कारण –
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
‘जागतिक विज्ञान दिन’ कधी असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
काही काळापूर्वी दक्षिण अमेरिकेत पसरलेल्या ‘ झिका व्हायरस’ शी संबंधित सिंड्रोम (Syndrome)कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
खालीलपैकी कोणती संयुगे नाहीत?
अ. क्लोरीन वायू
ब. पोटॅशियम क्लोराईड
क. आयर्न
ड. आयर्न सल्फाईड
इ. अॅल्युमिनियम
फ. कार्बनCorrect
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
इलेक्ट्रॉनिक गॅस लायटर या तत्त्वावर—– काम करतो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
चष्म्याच्या भिंगाची शक्ती —- मध्ये मोजतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
नेत्रदानात डोळ्याचा —– हा भाग परत वापरला जातो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
उच्च तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणाची तरंग लांबी सर्वाधिक असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
सोलर कुकरमध्ये —— आरशाचा वापर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक —- आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
ब्लीचींग पावडर म्हणजे ——- होय.
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
—- हा घटक शरीरास आवश्यक ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी फॅट – सॉल्युबल (Fat-soluble) नसलेले जीवनसत्त्व कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
एका तोफेचे वस्तुमान ५०० किलो असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ २५ सें.मी./सेकंदवेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग (momentum) काढा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
२५ मीटर उंच इमारतीवरील टाकीत २५० किलोग्रॅम वस्तुमानाचे पाणी साठवलेले असल्यास त्यापाण्याची स्थितीज ऊर्जा — ज्युल असेल.
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
१८ W चा एक दिवा दररोज १० तास वापरला जातो तर Feb.2018 या महिन्यात किती वीजवापरली जाईल?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment