विज्ञान सराव परीक्षा 03
This Article Contains
ToggleScience Mock Test 03
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही विज्ञान सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Science is very important subject. To practice Science, we are providing you online practice papers.
खाली विज्ञान सराव परीक्षा 03 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
पुढील विधाने अभ्यासा:
[अ.] क्षीण अणुकेंद्रीय बल (Weak Nuclear Force) हे किरणोत्साराकरिता कारणीभूत आहे.
[ब.] क्षीण अणुकेंद्रीय बलाची (Weak Nuclear Force) मर्यादा ही 10-15 मी पर्यंत कार्यरत असते.
[क.] गुरूत्कार्षण बल (Gravitaonal Force) व विद्युतचुंबकीय बलाची (Electro Mangnetic Force) मर्यादा ही अमर्याद आहे. योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
रात्री स्पष्ट दिसणाच्या उपकरणामध्ये (Night Vision Devices) पुढीलपैकी कोणत्या लहरीचा वापर होतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला?
-
Question 4 of 20
4. Question
‘सरोवर गोठल्यावर मासे बर्फाखाली जिवंत राहू शकतात’ हे विधान बरोबर असून पुढीलपैकी कोणतेविधान या विधानाचे कारण आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
CFL व LED बाबत पुढील विधाने अभ्यासा :
[अ.] CFL दिव्यामध्ये मयूरी तसेच फॉस्फरचा वापर होतो तर LED दिव्यामध्ये अर्धवाहकांचा (Semi Conductor) वापर होतो.
[ब.] CFL चे सरासरी आयुर्मान हे LED पेक्षा कमी आहे.
[क.] LED मध्ये CFL च्या तुलनेत ऊर्जेचा जास्त वापर होतो.
योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
पुढील विधाने अभ्यासा :
[अ.] कॅरनॉट इंजिन हे आकारमान स्थिर असताना कार्यरत असते.
[ब.] ऑटो इंजिन हे तापमान स्थिर असताना कार्यरत असते.
योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
प्रकाशाचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन’ (Total Internal Reflection) या संकल्पनेचा वापर पुढीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये होतो ?
[अ.] एन्डोस्कोप [ब.] दूरसंचार यंत्रणा [क.] फिंगरप्रिंट यंत्रे [ड.] LED पॅनलCorrect
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
आवर्तसारणीच्या संदर्भात खालील विधाने अभ्यासा :
[अ.] आवर्तनांमध्ये उजवीकडून डावीकडे येताना अणूचा आकार हा कमी होत जातो.
[ब.] गणामध्ये वरून खाली येताना अणूचा आकार हा वाढत जातो.Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
बाष्पीभवनाचा वेग हा खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असतो?
[अ.] पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, [ब.] तापमान [क.] आर्द्रता [ड.] घनताCorrect
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
‘ब्रास’ हे कशाचे मिश्रण आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
आयसोटोन (Isotones) म्हणजे दोन मूलद्रव्य ज्यामध्ये…….संख्या सारखीच असतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
‘प्रकाश संश्लेषण’ हे कोणत्या अभिक्रियेचे (Reaction) उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
खालील विधाने अभ्यासा व योग्य विधान निवडा.
[अ.] द्रावणाचा pH 0 पासून 7 पर्यंत वाढत असताना द्रावणामधील H+ आयनचे प्रमाण वाढत जाते.
[ब.] द्रावणाचा pH 7 पासून 14 पर्यंत वाढत असताना द्रावणामधील H+ आयनचे प्रमाण कमी होत जाते.
[क.] द्रावणाचा pH हा 7 असताना द्रावणातील आम्ल गुणधर्म व अम्लारी गणुधर्म सारखे असतात.Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
क्ष-किरण व गॅमा-किरण यांच्या वेगाचे गुणोत्तर नेहमी…….. असते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
पुढीलपैकी कोणता पर्याय परिमाण (Dimension) एक नसलेल्या राशी दर्शवतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
पुढीलपैकी अयोग्य असणारा पर्याय निवडा :
[अ.] डेसीबल – ध्वनीचे एकक
[ब.] हॉर्स पॉवर – शक्तीचे एकक
[क.] नॉटिकल मैल – अंतराचे एकक
[ड.] ग्रे (Grey) – किरणोत्साराचे एकक
[इ.] रीम (Rem) – किरणोत्साराचे एककCorrect
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
पुढीलपैकी कोणता पर्याय तीन मूलभूत रंग दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
पदार्थाचे वजन पुढीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
पुढीलपैकी कोणता पर्याय उष्णतेचा सर्वांत चांगला सुवाहक व दुर्वाहक दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
पुढीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिल्यास तो सर्वाधिक प्रसरण पावेल?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.