भूमी अभिलेख भरती 2021 अपडेट | Bhumi Abhilekh 2021 Latest Updates
दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन स्वरुपात एकूण ७६३७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज...