Tag Archives: budget 2021

सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री

०१. मोरारजी देसाई  १० वेळा (८ वेळा साधारण तर २ वेळा मध्यावधी) मोरारजींनी आपल्या २९ फेब्रुवारी या वाढदिवसाच्या दिवशीही २ वेळा बजेट मांडले होते.  ०२. पी. चितंबरम  ०९ वेळा  (सर्वाधिक ४ वेळा अर्थमंत्रीपद भूषविणारे) ०३. प्रणव मुखर्जी  ०८ वेळा  (राज्यसभेचे सदस्य असताना अर्थसंकल्प मांडणारे पहिले अर्थमंत्री) ०४. सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, यशवंत सिन्हा ०७… Read More »