महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषद TAIT परीक्षा 2025 (अर्जाची
शेवटची तारीख 10 मे 2025 ) |
|||
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व
खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये 'पवित्र' या
संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भारतीकरिता 'शिक्षक
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025' या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत असून
त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. |
|||
|
|||
TAIT 2025– संपूर्ण माहिती |
|||
संस्था: |
महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद TAIT |
||
एकूण
पदसंख्या: |
'पवित्र' पोर्टलवर
प्रसिद्ध करण्यात येईल. |
||
नोकरीचे ठिकाण: |
- |
||
भरती प्रक्रिया: |
ऑनलाइन
अर्ज |
||
अधिकृत संकेतस्थळ: |
https://www.mscepune.in |
||
|
|||
|
|||
महत्वाचे दिनांक |
|||
अर्ज
करण्यास सुरुवात दिनांक: |
26/04/2025 |
||
अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक: |
10/05/2025 |
||
ऑनलाईन
परीक्षा दिनांक |
24/05/2025 ते 05/06/2025 |
||
|
|||
अर्ज फीस |
|||
अमागास /
खुल्या प्रवर्गासाठी |
रुपये 950 /- |
||
मागास / राखीव
/ EWS / SEBC प्रवर्गासाठी |
रुपये 850 /- |
||
|
|||
महत्वाच्या लिंक्स |
|||
जाहिरात
PDF पहा |
|||
अधिकृत
वेबसाईट |
|||
अर्ज
अप्लाय करा |
|||
|
|||
अर्ज
करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: |
˃ आधार
कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र (ओळखीचा पुरावा) ˃ शैक्षणिक
प्रमाणपत्रे ˃ जात
प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमातीसाठी) ˃ नॉन
क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी) ˃ रहिवासी
प्रमाणपत्र (डोमिसाईल) ˃ MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र (असल्यास) ˃ अनुभव
प्रमाणपत्र (असल्यास) ˃ पासपोर्ट
आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी |
||
|
|||
महत्वाची
सूचना: |
˃ भरतीशी
संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासा. ˃ अर्ज
करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ˃ अर्जामध्ये
चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो. ˃ वेळेपूर्वी
अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका. |