Modern Indian History | 1905 नंतरचे व्हाईसरॉय

1905 नंतरचे व्हाईसरॉय

  1. लॉर्ड मिंटो (1905 ते 1910)
  2. लॉर्ड हर्डिंग्ज दूसरा (1910 ते 1916)

1911 भारताची राजधानी कोलकाता हून दिल्लीला.

  • लॉर्ड चेम्सफर्ड (1916 ते 1921)

रौलेट कायदा संमत, जालियनवाला बाग हत्याकांड

  • लॉर्ड रीडिंग (1921 ते 1926)
  • लॉर्ड आयर्विन (1926 ते 1931)

सायमन कमिशनची स्थापना 1927

  • लॉर्ड विलिंग्टन (1931 ते 1936)

ब्रम्हदेश भारतापासून वेगळा

  • लॉर्ड लिनलिथागो (1936 ते 1944) : चले जाव उठाव
  • लॉर्ड वेव्हेल (1944 ते मार्च 1947)
  • लॉर्ड माऊंटबॅटन (1947 स्वातंत्र्यपूर्व कारकीर्द)

स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल (1947 ते 1950)

  1. लॉर्ड माऊंटबॅटन (15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948)

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल

भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय

  • चक्रवर्ती राजगोपालाचारी (21 जून 1948 ते 26 जाने 1950)

स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल

स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल.

मुखपत्र-संपादक

  • संवादकौमुदी – राजा राममोहन रॉय
  • रास्त गोफ्तार, द पेट्रियट – दादाभाई नौरोजी
  • व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी
  • न्यू इंडिया – बिपिनचंद्र पाल
  • इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
  • The Indian Socialogist – श्यामजी कृष्ण वर्मा
  • कॉमन विल, न्यू इंडिया – अनी बेझंट
  • केसरी, मराठा – लोकमान्य टिळक
  • बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशाह मेहेता जे बी पेट्रीट यांच्या सहाय्याने
  • वंदे मातरम – अरविन्द घोष
  • पंजाबी, वंदे मातरम – लाला लाजपतराय
  • दर्पण (साप्ताहिक) – बाळशास्त्री जांभेकर
  • हितवाद (मासिक) – गोपाळकृष्ण गोखले.
  • धूमकेतू (साप्ताहिक) – भाऊ महाजन
  • The Indian Spectator – बेहरामजी मलबारी
  • मीरत उल अखबार – राजा राममोहन रॉय
  • मुकनायक, समता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • जनता, प्रक्षुब्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • प्रभाकर (साप्ताहिक) – भाऊ महाजन
  • हरिजन, यंग इंडिया – महात्मा गांधी
  • अल हिलाल – मौलाना आझाद
  • रिव्होल्युशनरी – सचिंद्रनाथ सन्याल
  • द पीपल – लाला लाजपतराय
  • दिग्दर्शन (मासिक) – बाळशास्त्री जांभेकर
  • तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर
  • युगांतर (1906) – भुपेंद्रनाथ दत्त, बरिन्द्रकुमार घोष
  • गदर (1911) – लाला हरदयाळ
  • इंदुप्रकाश – न्या. म. गो. रानडे
  • महाराष्ट्र धर्म – आचार्य विनोबा भावे
  • नवजीवन (1919) – महात्मा गांधी

1947 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘Organiser’ हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. ते आजही संघाचे मुखपत्र आहे.

जेम्स ऑगस्टीस हिकी याने 1780 मध्ये ‘बेंगोल गॅझेट’ हे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले.

राष्ट्रीय सभेची महत्वाची अधिवेशने:

वर्ष ठिकाण अध्यक्ष
1885
मुंबई
व्योमेशचंद्र बॅनर्जी – पहिले
1886
कोलकाता
दादाभाई नौरोजी – दुसरे – पहिले फारशी अध्यक्ष
1887
चेन्नई
बादरुद्दीन तैयबजी – तिसरे – 1 ले मुस्लिम अध्यक्ष
1988
अलाहाबाद
जॉर्ज युल – चौथे – 1 ले परदेशी अध्यक्ष
1900
लाहोर
नारायण गणेश चंदावरकर – 16 वे – 1 ले मराठी अध्यक्ष
1909
लाहोर
पं. मदनमोहन मालविय – 25 वे – रौप्यमहोत्सवी अधिवेशन
1936
फैजपुर
पं. जवाहरलाल नेहरू – 50 वे
1955
आवडी
यू. एन. ढेबर – 60 वे
1885
मुंबई
राजीव गांधी – 78 वे – कॉंग्रेस शताब्दी अधिवेशन

महिला अध्यक्ष

  • 1917 – कोलकाता – अनी बेझंट
  • 1925 – कानपूर – सरोजिनी नायडू
  • 1933 – कोलकाता – श्रीमती नीली सेनगुप्ता
  • 1959 – नागपूर – इंदिरा गांधी
  • 1998 – दिल्ली सोनिया गांधी
  • 1892 चे अधिवेशन लंडन येथे ठरले होते. मात्र 1891 साली इंग्लंडमध्ये निवडणुका होणार असल्याने स्थगित ते अलाहाबाद मध्ये झाले.
  • या अधिवेशनाचे अध्यक्ष – व्योमेश्चंद्र बॅनर्जी
  • 1924 – बेळगाव – महात्मा गांधी अध्यक्ष
  • लोकमान्य टिळक एकदाही नाही.
  • स्वतंत्र मिळाले त्यावेळी अध्यक्ष – आचार्य जे. बी. कृपालानी (1946 ते 1947)
  • सर्वात जास्त काळ अध्यक्षपद – मौलाना आझाद (1940 ते 1945)

व्यक्ति व त्यांना दिलेली नावे:

  • लाला लाजपतराय – पंजाब केसरी, शेर-ए-पंजाब
  • खान अब्दुल गफार खान – सरहद्द गांधी, बादशाह खान
  • सरदार वल्लभभाई पटेल – पोलादी पुरुष, भारताचे बिस्मार्क
  • टिपू सुलतान – म्हैसूर चा वाघ
  • मदर टेरेसा – सेंट ऑफ द गटर्स
  • सरोजिनी नायडू – भारत कोकिळा
  • वि. रा. शिंदे, धों. के. कर्वे, देवेन्द्रनाथ टागोर, स्वामी दयानंद सरस्वती- महर्षि

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us