Homeचालू घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार
February 18, 2021
Awards Got By Narendra Modi From Various Countries
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही देशांनी त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. खाली काही देश व त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेले पुरस्कार दिले आहेत.
ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
देश : सौदी अरेबिया
स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान देश : अफगाणिस्तान
ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार देश : पॅलेस्टाईन
ऑर्डर ऑफ झायेद देश : संयुक्त अरब अमिरात
सियोल शांती पुरस्कार देश : दक्षिण कोरिया
यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ संस्था : संयुक्त राष्ट्र
ग्लोबल गोलकीपर पुरस्कार संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन