This Article Contains
Toggleभारतीय सेना तीन दलांमध्ये विभागली गेली आहे.
१. भूदल
२. नौदल
३. हवाई दल
१. भूदल (Indian Army)
मुख्यालय : दिल्ली
सर्वोच्च अधिकारी : जनरल
मोटो : सर्व्हिस बिफोर सेल्फ (Service Before Self)
भूदलाचे एकूण विभाग : ७
प्रत्येक कमांडचा प्रमुख : लेफ्टनंट जनरल
भूदलाचे दक्षिण कमांड : पुणे
उत्तर कमांड : उधमपूर
२. नौदल (Indian Navy)
मुख्यालय :नवी दिल्ली
सर्वोच्च अधिकारी : ऍडमिरल
मोटो : शं नो वरुणः
नौदल दिन – ४ डिसेंबर
एकूण कमांड : ४
प्रत्येक कमांडचा प्रमुख – व्हाईस ऍडमिरल
पश्चिम कमांड : मुंबई
३. हवाई दल (Indian Air Force)
मुख्यालय : दिल्ली
स्थापना :Royal Air Force या नावे कराची येथे १९३२ मध्ये झाली.
सर्वोच्च अधिकारी : एअर चीफ मार्शल
मोटो : नभः स्पृश दीप्तम
हवाईदल दिन : ८ ऑक्टोबर
एकूण कमांड : ७
भारताचे राष्ट्रपती तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. (Supreme Commander)
भारतीय सेनेमधील विविध रँक
भूदल | नौदल | हवाई दल |
जनरल | ऍडमिरल | एअर चीफ मार्शल |
लेफ्टनंट जनरल | व्हाईस ऍडमिरल | एअर मार्शल |
मेजर जनरल | रिअर ऍडमिरल | एअर व्हाईस मार्शल |
ब्रिगेडियर | कमोडोर | एअर कमोडोर |
कर्नल | कॅप्टन | ग्रुप कॅप्टन |
वरील माहितीमध्ये काही दुरुस्ती सुचवायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.