भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक 2020

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक हा ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेतर्फे जाहीर केला जातो.
या निर्देशांकानुसार २०२० या वर्षातील सर्वोत्तम ठरलेल्या देशांची यादी:
०१) न्यूझीलंड व डेन्मार्क
०३) फिनलंड, स्वित्झर्लंड, सिंगापूर, स्वीडन
०७) नॉर्वे
०८) नेदरलँड
०९) लक्झेम्बर्ग, जर्मनी

या निर्देशांकात भारताचा क्रमांक ८६ हा आहे.
मागील वर्षी (२०१९) भारताचा क्रमांक ८० हा होता.

भारताच्या शेजारील देशांचा क्रमांक:

२४) भूतान
७८) चीन
९४) श्रीलंका
११७) नेपाळ
१२४) पाकिस्तान
१४६) बांगलादेश
१६५) अफगाणिस्तान

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारे देश (२०११ ते २०२०)

२०११ : न्यूझीलंड
२०१२ : न्यूझीलंड , डेन्मार्क व फिनलंड
२०१३ : न्यूझीलंड व डेन्मार्क
२०१४ : डेन्मार्क
२०१५ : न्यूझीलंड व डेन्मार्क
२०१६ : न्यूझीलंड व डेन्मार्क
२०१७ : न्यूझीलंड
२०१८ : डेन्मार्क
२०१९ : न्यूझीलंड व डेन्मार्क
२०२० : न्यूझीलंड व डेन्मार्क .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us