जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर

हेनले अँन्ड पार्टनर्सने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे.

०१) जपान
०२) सिंगापूर
०३) दक्षिण कोरिया व जर्मनी
०४) इटली , स्पेन , फिनलंड व लक्झेंबर्ग
०५) डेन्मार्क , ऑस्ट्रीया
०६) स्वीडन , फ्रांस , पोर्तुगाल , नेदरलँड व आयर्लंड
०७) स्वित्झर्लंड , अमेरिका , ब्रिटन , नॉर्वे , बेल्जियम , न्युझीलंड
०८) ग्रीस , माल्टा , झेक गणराज्य , ऑस्ट्रेलिया
०९) कँनडा
१०) हंगरी
१६) युएई
१९) ब्राझील , हाँगकाँग
२३) इस्त्रायल
५०) रशिया
७०) चीन , कझाकस्तान , बेलारुस
८५) भारत , ताजिकिस्तान

भारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान

९०) भुटान
९६) म्यानमार
१००) श्रीलंका
१०१) बांग्लादेश
१०४) नेपाळ
१०७) पाकिस्तान
११०) अफगाणिस्तान (शेवटचा क्रमांक)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us