भूमी अभिलेख विभाग – भूकरमापक भरती 2025 सर्व अपडेट्स

भूमी अभिलेख विभाग - भूकरमापक भरती 2025 (903 जागा)

भूमी अभिलेख विभाग - भूकरमापक भरती 2025 (903 जागा)

भूमी अभिलेख विभागातील गट-क प्रवर्गातील भूकरमापक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (सर्व विभागांकरिता एकाच परीक्षेच्या आधारे विभागनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एका उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरिता अर्ज सादर करता येईल.)

 

भूमी अभिलेख विभाग भरती 2025 संपूर्ण माहिती

संस्था:

भूमी अभिलेख विभाग

एकूण पदसंख्या:

903 जागा

भरती प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ:

https://mahabhumi.gov.in

 

पदांबद्दल सर्व माहिती

अ. क्र.

पदाचे नाव:

शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा

पगार

01

भूकरमापक

1. मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.

2. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. (टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. परंतु, अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.

> 18 ते 38 वर्षे

> मागासवर्गीय उमेदवार : कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट

> प्रकल्पग्रस्त/ दिव्यांग/ भूकंपग्रस्त यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा : 45 वर्षे

(वेतन स्तर s-6, रु. 19900 ते रु. 63200)

 

अ. क्र.

विभाग

एकूण जागा (903)

01

पुणे विभाग

83

02

कोकण विभाग

259

03

नाशिक विभाग

124

04

छ. संभाजीनगर विभाग

210

05

अमरावती विभाग

117

06

नागपूर विभाग

110

 

परीक्षेचे स्वरूप:

अ. क्र.

विषय

प्रश्न संख्या

एकूण गुण

वेळ

01

इंग्रजी

25

50

30 मिनिट

02

मराठी

25

50

30 मिनिट

03

सामान्य ज्ञान

25

50

30 मिनिट

04

बौद्धिक चाचणी/ अंकगणित

25

50

30 मिनिट

एकूण

100

200

02 तास

 

महत्वाचे दिनांक

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी

दिनांक 01.10.2025 ते 24.10.2025 रात्री 23.59 पर्यंत

अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी

दिनांक 01.10.2025 ते 24.10.2025 रात्री 23.59 पर्यंत

परीक्षेचा प्रस्तावित दिनांक

1314 नोव्हेंबर 2025

 

अर्ज फीस

अमागास / खुल्या प्रवर्गासाठी

रु. 1000/-

मागास / राखीव प्रवर्गासाठी

रु. 900/-

 

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF पहा

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

अर्ज अप्लाय करा

CLICK HERE

 

महत्वाची सूचना:

˃ भरतीशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासा.

˃ अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

˃ अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.

˃ वेळेपूर्वी अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका.