मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 (11 जागा) (अर्जाची शेवटची तारीख 9 मे 2025)
मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 (11 जागा) (अर्जाची शेवटची तारीख 9 मे 2025) उच्च न्यायालय, मुंबई , मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर वाहनचालक पदाकरिता उमेदवारांची निवड यादी, 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 – संपूर्ण माहिती संस्था: मुंबई… Read More »