चालू घडामोडी सराव परीक्षा 04
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 04
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
भारतीय रेल्वेने ट्रेन गार्ड या पदाचे नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
लक्ष सेन हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्यप्रकाराशी संबंधित होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
सविता पुनिया ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
जानेवारी 2022 मध्ये ‘लष्कर दिन’ साजरा करण्यासाठी खादी फॅब्रिकपासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. सदरचा ध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
भारतीय नौदलाने 2022 मध्ये कोणत्या देशासोबत PASSEX युद्धसराव केला आहे?
Correct
भारतीय नौदल आणि रशियन नौदलाने जानेवारी 2022 मध्ये अरबी समुद्रातील कोचीन बंदरावर PASSEX सराव केला. भारतीय नौदलाने तयार केलेले स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक, INS कोची या सरावात सहभागी झाले होते. रशियन फेडेरेशनच्या नौदलाचे प्रतिनिधित्व ऍडमिरल ट्रीबट्स यांनी केले.
रशियन नौदल क्षेपणास्त्र क्रूझर वर्याग आणि रशियन टँकर बोरिस बुटोमा ही दोन रशियन नौदल जहाजेही सोबत होती.
Incorrect
भारतीय नौदल आणि रशियन नौदलाने जानेवारी 2022 मध्ये अरबी समुद्रातील कोचीन बंदरावर PASSEX सराव केला. भारतीय नौदलाने तयार केलेले स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक, INS कोची या सरावात सहभागी झाले होते. रशियन फेडेरेशनच्या नौदलाचे प्रतिनिधित्व ऍडमिरल ट्रीबट्स यांनी केले.
रशियन नौदल क्षेपणास्त्र क्रूझर वर्याग आणि रशियन टँकर बोरिस बुटोमा ही दोन रशियन नौदल जहाजेही सोबत होती.
-
Question 8 of 20
8. Question
2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘शांती देवी’ यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोण होत्या?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
‘Bose: The Untold Story of an Inconvenient Nationalist’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
भारताच्या खालीलपैकी कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
अलीकडेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला इन्फिनिटी ब्रिज कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
2022 मध्ये आयोजित होणारी ICC T20 विश्व् कप स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
सारा गिल ही खालीलपैकी कोणत्या देशाची पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
युरोपियन संघाच्या संसदेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
इंडिया टुडे ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोण देशातील सर्वात प्रसिद्ध मुख्यमंत्री ठरले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
भारतातील सर्वात उंच फुटबॉल स्टेडियम नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात उभारण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
इंडोनेशिया या देशाने आपली सध्याची राजधानी जकार्ता बदलून खालीलपैकी कोणत्या शहराला आपली नवीन राजधानी बनविण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
दिलीप संघानी यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
या दिवशी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
Incorrect
या दिवशी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
-
Question 20 of 20
20. Question
खालीलपैकी कोणाला 2022 चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार मिळाला आहे?
Correct
Incorrect