चालू घडामोडी सराव परीक्षा 05
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 05
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने रतन टाटा यांना आपल्या राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे?
Correct
आसाम वैभव हा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
आसाम:
राजधानी : दिसपूर
मुख्यमंत्री: हेमंत बिस्वा शर्मा
राज्यपाल: जगदीश मुखी
प्रमुख भाषा : आसमीया
प्रमुख नृत्य : बिहू
Incorrect
आसाम वैभव हा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
आसाम:
राजधानी : दिसपूर
मुख्यमंत्री: हेमंत बिस्वा शर्मा
राज्यपाल: जगदीश मुखी
प्रमुख भाषा : आसमीया
प्रमुख नृत्य : बिहू
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Correct
25 जानेवारी 2022 रोजी 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
Incorrect
25 जानेवारी 2022 रोजी 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
-
Question 3 of 20
3. Question
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत महिला एकेरी गटात खालीलपैकी कोणी विजय मिळवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
2022 या वर्षीचा राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार किती जणांना जाहीर झाला आहे?
Correct
हा पुरस्कार भारत सरकारकडून 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी देण्यात येतो.

Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला नुकतेच वॊशिंग्टन डीसी दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सव 2021 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वूमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रामानुजाचार्य यांच्या किती फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
ICC अवॉर्ड्स 2021 अंतर्गत खालीलपैकी कोणाला 2021 ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
ICC अवॉर्ड 2021
सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू : शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
कसोटीतील सर्वोत्तम पुरुष खेळाडू : जो रूट (इंग्लंड)
वनडेतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू : बाबर आजम (पाकिस्तान)
T20 मधील सर्वोत्तम पुरुष खेळाडू: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)

Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने नुकतेच ‘अपना कांगरा’ नावाचे एक मोबाईल ऍप लॉन्च केले?
Correct
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, जयराम ठाकूर यांनी धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे ‘अपना कांगरा’ ऍप लॉन्च केले आहे. पर्यटकांना त्रास-मुक्त अनुभव प्रदान करणे आणि स्थानिक हस्तकलेच्या विक्रीला चालना देणे हे ऍपचे उद्दिष्ठ आहे.
हिमाचल प्रदेश राजधानी : शिमला
राज्यपाल : बंडारू दत्तात्रय

Question 9 of 20
9. Question
खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकादमी नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे?
Correct
2024 मध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळात भारताची कामगिरी अधिक चांगली होण्याच्या दृष्टीने भारतातील पहिलीच पॅरा बॅडमिंटन अकादमी लखनौ, उत्तर प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आली आहे.
या अकादमीची उभारणी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते व भारताच्या पॅरा बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक गौरव खन्ना यांनी Ageas Federal Life Insurance च्या सहकार्याने सुरु केली आहे.

Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणता दिवस भारतात पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे?
Correct
2022 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष आहे. भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून घोषित केला आहे.
Incorrect
2022 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष आहे. भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून घोषित केला आहे.
-
Question 12 of 20
12. Question
2022 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत?
Correct
पद्मश्री पुरस्कार 107 जणांना
पद्मभूषण पुरस्कार 17 जणांना
पद्मविभूषण पुरस्कार 4 जणांना
Incorrect
पद्मश्री पुरस्कार 107 जणांना
पद्मभूषण पुरस्कार 17 जणांना
पद्मविभूषण पुरस्कार 4 जणांना
-
Question 13 of 20
13. Question
खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
1) 26 जानेवारी 2022 या दिवशी भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.
2) या दिनाच्या संचालनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात ‘कास’ पठार दाखविण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘करप्शन पर्सेप्शन इंडेक्स’ मध्ये भारत जगात भ्रश्टाचाराच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर राहिला आहे?
Correct
या निर्देशांकात जगातील 180 देशांचा समावेश करण्यात आला आहे.
या यादीत डेन्मार्कने जगात सर्वोत्तम कामगिरी केली असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. फिनलँड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, नॉर्वे चौथ्या आणि सिंगापूर पाचव्या क्रमांकावर आहे.
सर्वात शेवटच्या क्रमांकावर दक्षिण सुदान 180 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी सीरिया, सोमालिया, व्हेनेझुएला, आणि येमेनचा क्रमांक लागतो.

Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यात 13 नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?
Correct
13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर राज्यात एकूण 26 जिल्हे तयार होतील.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री : वाय एस जगनमोहन रेड्डी
आंध्रप्रदेशचे राज्यपाल : विश्वभुषण हरिचंदन
आंध्रप्रदेशची राजधानी : हैदराबाद
प्रस्तावित राजधानी: अमरावती

Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात विजयनगर हा 31 वा जिल्हा बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मलेरकोटला हा आपल्या राज्यातील 24 वा जिल्हा म्हणून घोषित केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
‘The Little Book of India’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
प्रभा अत्रे ज्यांना 2022 च्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राची संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect