चालू घडामोडी सराव परीक्षा 10
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 10
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
SLINEX हा भारत व ——–देशातील द्विपक्षीय नौदल सराव आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
दिव्या देशमुख ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतीच महिलांसाठी ‘समर्थ’ नावाची एक विशेष उद्योजकता मोहीम सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाची 5 वी बैठक नुकतीच कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
मायक्रोसॉफ्ट या कंपनीने भारतातील आपले सर्वात मोठे व चौथे डेटा सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
नुकतेच ‘द इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘रिजवाना हसन’ खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
ICC चा महिला क्रिकेट विषवकप 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
RBI ने महाराष्ट्रातील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. ही बँक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात नुकताच ‘हेरथ’ उत्सव साजरा करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
कपिल देव यांना मागे टाकून खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणत्या देशाने नुकताच ‘नूर-2’ नामक उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रेतील मूर्ती बोधगया या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. या मूर्तीची लांबी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
भारतातील पहिले फर्निचर पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच ‘सुषमा स्वराज पुरस्कार’ सुरु करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच ‘कौशल्य मातृत्व योजना’ सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच ‘आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकत्याच ‘आम योजना’ व ‘बहिणी योजना’ नामाच्या योजना सुरु केल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू 100 कसोटी सामने खेळणारा 12 वा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
राकेश शर्मा यांची खालीलपैकी कोणत्या बँकेच्या नवीन MD व CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect