मराठी व्याकरण सराव परीक्षा 01 | Marathi Grammar Test 01
This Article Contains
ToggleMPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice Marathi Grammar we are providing you online Marathi grammar practice papers.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 01 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- तुमचे नाव व आडनाव टाका.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
Finish Quiz वर क्लिक करा. - आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विषय – मराठी व्याकरण
एकूण प्रश्न – 25
एकूण वेळ – 20 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
बोललो काय मैफलीत असे?
झाडली राख मी निखऱ्याची.
या ओळीतील ‘मैफलीत’ शब्दाची विभक्ती ओळखा.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
‘समजात विषमता असू नये ‘ या वाक्याचा होकारार्थी पर्याय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
खालीलपैकी विसंगत ठरणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
पुढील वाक्यात कंसातील शब्दाची जात ओळखा.
[वाघ] हा शूर प्राणी आहे.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
खालील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
‘मुंगी होऊन साखर खावी’ या वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा.
विहिरी. . . . मासे सोडले.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘दिवसेंदिवस’ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
आज कार्यालय बंद आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
‘रोज दोन तास अभ्यास करा.’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
‘मला कशाचीही काळजी नाही’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘शाप’ या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
पुढीलपैकी स्वर कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी उभायान्वी अव्यय असलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
पुढील पर्यायपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘कर्णासारखा दानशूर कर्णच’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘माझ्या भावाचे [कापडदुकान] आहे.’ कंसातील शब्द कोणते विशेषण दर्शवते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
मुलाने आंबा खाल्ला. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
खालीलपैकी कोणता शब्द ‘वानर’ या शब्दाचा समानार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे येईल?
तुझे नाव काय__Correct
Incorrect
हे पहा:
टेस्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Thanks
Comment ekdam mast hoti test
Comment
Comment