Truexams.com मेगा टेस्ट सिरीज | How to Attempt Mega Test Series
This Article Contains
Toggleरेजिस्ट्रेशन कसे करावे?
1. cbhagwat123@oksbi या UPI ID वर 99 रुपयांचे पेमेंट करा. (Chandrakant Abhiman Bhagwat)
किंवा खालील स्क्रीनशॉट स्कॅन करून 99 रुपयांचे पेमेंट करा.
2. पेमेंट झालेला स्क्रीनशॉट काढा.
3. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमची माहिती भरा.
4. तुम्हाला तुमचा ID आणि Password WhatsApp वर पाठवला जाईल.
काही अडचण आल्यावर 7038261513 या क्रमांकावर WhatsApp ला ‘Hi’ पाठवा.
टेस्ट देण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1. वेबसाईटवरील Menu वर क्लिक करा.
2. LOGIN वर क्लिक करा.
3. तुम्हाला मिळालेला Username(ID) व Password टाका व लॉगिन करा.
4. तुम्हाला Upcoming Exams, On-Going Exam व Past Exams दिसतील.
5. आता Upcoming Exams मध्ये घेण्यात येणारी टेस्ट सिलेक्ट करा. Register वर क्लिक करा.
6. आता तुम्हाला तुमच्या परीक्षा दिसतील.
7. Visit Online Exam Portal वर क्लिक करा.
8. परीक्षा सुरु होण्याची शिल्लक वेळ दिसेल.
9. आता Start Exam वर क्लिक करा.
10. परीक्षा सुरु होईल. बरोबर उत्तर सिलेक्ट करून Save and Next करा.
11. शेवटचा प्रश्न Save करा.
12. तुम्ही सोडवलेले प्रश्न चेक करा व Finish Exam वर क्लिक करा.
13. तुम्ही सोड्वलेली टेस्ट दिसेल. Result वर क्लिक करा. तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसतील.
14. Print Answer Sheet वर क्लिक करा. तुमची उत्तरपत्रिका PDF मिळवा.
किंवा खालील विडीओ पहा.
काही अडचण आल्यावर 7038261513 या क्रमांकावर WhatsApp करा.
पोलीस भरती मेगा टेस्ट सिरीज
एकूण 20 दर्जेदार टेस्ट (Online Test + PDF)
प्रत्येक टेस्टमध्ये 100 प्रश्नांचा समावेश
पोलीस भरतीच्या पॅटर्ननुसार प्रश्नांचा समावेश
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी परीक्षा.
संपूर्ण महाराष्ट्रात तुमची रँक जाणून घ्या.
परीक्षा झाल्यानंतर तुमची उत्तरपत्रिका मिळवा. (एकूण 20 PDF)
फक्त 99 रुपये (फक्त 5 रु. प्रति टेस्ट)
खालील लिंकवर क्लिक करून सर्व माहिती जाणून घ्या.
Test Series Schedule
पोलीस भरती सराव परीक्षा 01 (10-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 02 (15-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 03 (17-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 04 (18-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 05 (24-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 06 (25-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 07 (31-12-2022) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 08 (01-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 09 (07-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 10 (08-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 11 (14-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 12 (15-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 13 (21-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 14 (22-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 15 (28-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 16 (29-01-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 17 (04-02-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 18 (05-02-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 19 (10-02-2023) 10:00 AM
पोलीस भरती सराव परीक्षा 20 (12-02-2023) 10:00 AM