अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 10
This Article Contains
ToggleMathematics and Reasoning Test 10
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Mathematics is very important subject. To practice Mathematics and Reasoning we are providing you online Mathematics and Reasoning practice papers.
खाली अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 10 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
एका गावची लोकसंख्या प्रत्येक वर्षी 20% नी वाढते 2013 मध्ये लोकसंख्या 50000 आहे तर 2015 मध्ये किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
रविचा पगार मनिषच्या पगाराच्या 30% अधिक आहे तर मनिषचा पगार रविच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
अक्षय आपल्या मासिक पगाराच्या 13%, 12%, 15% खर्च करतो व 18000 ची बचत करतो तर त्याचा मासिक पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
दीप आपल्या मासिक पगाराच्या 15% घर खर्चावर, 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करते व 9000 ची बचत करते तर ती घर खर्चावर किती खर्च करते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
रानी आपल्या मासिक पगाराच्या 15% घर खर्चावर, 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करते व 9000 ची बचत करते तर ती घर खर्चावर किती रुपये खर्च करते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
एका संख्येचे 12% नी 18% यांची बेरीज 90 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
एका संख्येचे 19% आणि 9% यातील अंतर 40 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
एका संख्येचे 13% जर 52 असेल तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
एका संख्येतून त्याच संख्येचे 12% वजा केले असता 528 ही संख्या मिळले तर ती मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
अजयचा मासिक पगार रजनीच्या मासिक पागरपेक्षा 40% कमी आहे तर रजनीचा पगार अजयच्या पगारापेक्षा किती % अधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
एका संख्येमधून त्याच संख्येएवढे % वजा केले असता 24 संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
मोखारा ह्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते तर जर 2012 मध्ये या गावाची लोकसंख्या 2400 होती तर 2014 मध्ये किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
सुरेखाचा मासिक पगार 12000 आहे ती आपल्या मासिक पगाराच्या 30% रक्कम खर्च करते तर ती किती रुपये बचत करते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
480 चे 20% – ? चे 30% = 75
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
500 चे ?% + 300 चे 10% = 100
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
एका संख्येचे 39% नी 9% यातील अंतर 60 आहे तर त्या संख्येचे 60% किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
एका संख्येमधून त्याच संख्येएवढे % मिळवले असता 24 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
एका संख्येचे 65% आणि 45% यामध्ये 60 चा अंतर आहेत तर त्या संख्येचे 12% किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
सिमाचा पगार दरवर्षी 10% नी वाढतो. 2013 ला तिचा पगार 8000 होता तर 2015 ला किती असेल?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment