Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2021 - Paper 1 and Paper II - Announcement regarding First Answer Key
जाहिरात क्रमांक 64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2021 (स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्र. 1) या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.