महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023 (1872 जागा)

This Article Contains

नगरपरिषद भरती 2023 | Nagar Parishad Recruitment 2023 Apply Here

नमस्कार मित्रानो या पेजवर तुम्हाला नगरपरिषद भरती 2023 भरती पूर्ण होईपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

नगरपरिषद भरती 2023 Latest Update : 10/10/2023

नगर परिषद भरती परीक्षांच्या तारखा जाहीर

एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत.

25 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबर पर्यंत रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहेत.
1. सत्र क्र.1 = 9 ते 11
2. सत्र क्र. 2 = 1 ते 3
3. सत्र क्र. 3 = 5 ते 7

Nagaar Parishad Exam Dates2
नगरपरिषद भरती 2023 Latest Update : 28/09/2023

नगरपरिषद भरती परीक्षा 2023 परीक्षा तारीख जाहीर | Nagar Parishad Exam Dates Declared

महाराष्ट्र नगरपरिषद संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023 पदभरतीची जाहिरात 13 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन दि. 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

सदर विविध संवर्गाची ऑनलाईन परीक्षा ही दि. 25 ऑक्टोबर 2023 ते दि. 03 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Nagar Parishad Exam Dates

Update On: 13 July 2023

नगरपरिषद भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध | Nagar Parishad Bharti 2023

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त ‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क) मधील रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांची नावे व पदसंख्या | Nagar Parishad Bharti Posts

एकूण पदे 1872

Nagar Parishad Bharti Posts

नगरपरिषद भरती शैक्षणिक पात्रता व अनुभव | Nagar Parishad Bharti Educational Qualification

येथे खाली नगरपरिषद भरती विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे.

1. नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा – स्थापत्य शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
Nagar Parishad Bharti Educational Qualification
2. नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा – विद्युत शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
03. नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा – संगणक शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
Nagar Parishad Bharti 2023 Educational Qualification
04. नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा – पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
Nagar Parishad Bharti 2023 Educational Qualification
05. महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
06. महाराष्ट्र नगरपरिषद कारनिर्धारण व प्रशासकीय सेवा शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
07. नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा – अग्निशमन शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
Nagar Parishad Bharti 2023 Educational Qualification
08. महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता
Nagar Parishad Bharti 2023 Educational Qualification

नगरपरिषद भरती शारीरिक अर्हता | Nagar Parishad Bharti Physical Qualidication

महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा संवर्ग गट-क, श्रेणी-अ ब व क संवर्गाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडे वरील शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे.

Nagar Parishad Bharti Physical Qualification

नगरपरिषद भरती वय मर्यादा | Nagar Parishad Bharti Age Limit

21 ते 38 वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांना खालीलप्रमाणे सूट देण्यात येते.

Nagar Parishad Bharti Age Limit

नगरपरिषद भरती परीक्षेचे स्वरूप | Nagar Parishad Bharti Exam Pattern

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवेसाठी संवर्गनिहाय खालीलप्रमाणे स्वतंत्र बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

Nagar Parishad Bharti Exam Pattern

नगरपरिषद भरती परीक्षेचे स्वरूप | Nagar Parishad Bharti Exam Pattern

खाली नगर परिषद भरती 2023 मधील सर्व पदांसाठीचा अभ्यासक्रम पदानुसार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

परीक्षा शुल्क | Nagar Parishad Bharti Exam Fees

खुला प्रवर्ग मागास/अनाथ प्रवर्ग
रु. 1000
रु. 900

महत्वाच्या तारखा | Nagar Parishad Bharti Important Dates

Important Dates
01
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक
13/07/2023
02
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
20/08/2023
03
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेचा अंतिम दिनांक
20/08/2023
04
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
05
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

Nagar Prishad Bharti 2023 Apply Here

संपूर्ण जाहिरात पहा

अर्ज अप्लाय करण्याची लिंक

अधिकृत वेबसाईट

अधिकृत अपडेट्स

Chat with us