नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांच्या 284 जागांसाठी भरती (शेवटची तारीख 10 मे 2025)

By | April 23, 2025

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांच्या 284 जागांसाठी भरती (शेवटची तारीख 10 मे 2025)

नोंदणी व मुद्रांक विभागात गट गट ड (शिपाई) संवर्गाची सरळसेवेने भरावयाची रिक्त 284 पदांची भरतीकरिता शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 संपूर्ण माहिती

संस्था:

नोंदणी व मुद्रांक विभाग

एकूण पदसंख्या:

284 जागा

नोकरीचे ठिकाण:

-

भरती प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ:

https://igrmaharashtra.gov.in

 

पदांबद्दल सर्व माहिती

अ. क्र.

पदाचे नाव:

शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा

पगार

01

शिपाई

˃ उमेदवार हा किमान माध्यमिक शालान्त परीक्षा (एस. एस. सी.) उत्तीर्ण असावा.

˃ सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 28 ते 38 वर्षे

˃ SC/ST प्रवर्गासाठी: 5 वर्षे सूट

˃ OBC प्रवर्गासाठी: 3 वर्षे सूट

रु. 15000-47600

 

अ. क्र.

पदाचे नाव:

अभ्यासक्रम

01

शिपाई

CLICK HERE

Syllabus Shipai.JPG

 

महत्वाचे दिनांक

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक:

22-एप्रिल-2025

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:

10-मे-2025

 

अर्ज फीस

अमागास / खुल्या प्रवर्गासाठी

1000 रुपये.

अनाथ / मागास / राखीव प्रवर्गासाठी

900 रुपये.

माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक

00 रुपये.

 

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF पहा

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

अर्ज अप्लाय करा

CLICK HERE

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

˃ आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र (ओळखीचा पुरावा)

˃ शैक्षणिक प्रमाणपत्रे

˃ जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमातीसाठी)

˃ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)

˃ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल)

˃ MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र (असल्यास)

˃ अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

˃ पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी

 

महत्वाची सूचना:

˃ भरतीशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासा.

˃ अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

˃ अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.

˃ वेळेपूर्वी अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका.