पोलीस भरती सराव परीक्षा 10
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्ष अधिक आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय 30 वर्ष आहे तर जनीचे वय किती? राजारामकडे 5 रु. 10 रु. 20 रु. समान नोटा आहेत. त्यांच्याकडे 140 रुपये आहेत. तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? ताशी 60 किमी वेगाने जाणारी 220 मी. लांबीची आगगाडी एक पुल 36 सेकंदात पार करते तर, त्या पुलाची लांबी किती? श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे. जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय 4 वर्षे असेल, तर श्रीकांतचे आजचे वय किती? खालील विधाने अभ्यासून उत्तरे शोधा. A, B, C, D, E हे पाच भिन्न आहेत. आकाश, बबन आणि चिंटू यांच्या पगारांचे गुणोत्तर 2 : 3 : 5 असे आहे, जर त्यांचे पगार अनुक्रमे 15%, 10% आणि 20% ने वाढविले, तर त्याच्या नवीन पगाराचे गुणोत्तर किती? सहा वर्षांनी संदीपचे वय त्याच्या वडिलांच्या 3/7 असेल. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 असे होते. तर सध्या संदीपच्या वडीलांचे वय काय आहे? एक नाविक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किमी हे अंतर 2 तासात पार करतो. आणि तोच नाविक प्रवाहाच्या दिशेनें 1 किमी हे अंतर 20 मिनिटात पूर्ण करतो. स्थिर पाणीमध्ये 5 कि.मी. जाण्यास किती कालावधी लागेल? मिथुनकडे 134 कबुतर होती त्याने 44 कबुतर विकले. त्याने जेवढे कबुतर विकले त्याच्या निमपट कबुतर उडाले तर त्याच्याकडे किती कबुतर शिल्लक आहेत? 3, 24, 81, 192, —–. 9 : 729 : : 18 : ? 4000 – 200 x 10 = ? एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्याची बेरीज किती? सोमवार ते शनिवार चे सरासरी तापमान 32°C आहे. मंगळवार ते रविवारचे सरासरी तापमान 35°C आहे. रविवारचे तापमान 35°C आहे तर सोमवारचे तापमान किती? एका संख्येचे 13% जर 52 असेल तर ती संख्या कोणती? एका सांकेतिक भाषेत SOME=2016146, तर SYSTEM=? जर गादी म्हणजे चटई, चटई म्हणजे पंखा, पंखा म्हणजे झाडू, झाडू म्हणजे घर तर घर झाडण्याकरिता काय वापराल? दोन संख्यांपैकी मोठी संख्या 48 आहे. त्या संख्यांचा अनुपात 4:3 आहे. मसावी 12 आहे तर लसावी काढा? 1 जुलै ‘कृषि दिनानिमित्त’ बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत काही खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? एका नावेत सरासरी 22 किलो वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलो झाले, तर नावाड्याचे वजन किती? एका स्पर्धेत सचिनचा वरुन 10 वा क्रमांक आणि खालून 20 वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत सचिन खेरीज अजून किती स्पर्धक सहभागी आहेत? एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 5:3:4 आहे, तर तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोनाच्या मापातील फरक किती? खालील अंकमालिका पूर्ण करा. सुरेखाला एकूण 60 कि. मी. अंतर चालावयाचे आहे. ती ताशी 3 कि. मी. या वेगाने 6 तास चालली तर तिचे किती कि.मी. अंतर चालावयाचे राहिले? विमल, निकिता व गीता यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:5 असून निकिताचे वय 12 वर्ष असेल तर विमल व गीताचे वय अनुक्रमे किती वर्ष असेल? खालीलपैकी जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा. ‘थोडक्यात समाधान मानणारा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. ‘पिकते तिथे विकत नाही ‘ या म्हणीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. ‘पर्वत’ या शब्दाची जात ओळखा. ‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? ‘तू सावकाश चालतोस.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. ‘स्वामी’ या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? ‘सूर्य पूर्वेला उगवतो’ या वाक्यातील काळ ओळखा. ‘कवयित्री’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. ‘मी अभ्यास करतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. ‘घोडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा. ‘श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो’ या वाक्यातील काळ ओळखा. ‘परमेश्वर सर्वत्र असतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. ‘छे छे’ हे कोणत्या प्रकारचे केवाक्प्रयोगी अव्यय आहे? खालीलपैकी कोणता तत्सम शब्द नाही? ‘त्याचा पराजय झाला असे वाटते.’ ता वाक्यातील उपासर्गघटित शब्द कोणता? ‘दशरथाने आवाज ऐकून बाण सोडला.’ वाक्यप्रकर ओळखा. ‘मंगल आजारी आहे.’ हे वाक्य कोणत्या काळात आहे? ‘भलेबुरे’ हा शब्द कोणत्या समासाचे उदहारण आहे? ‘गाय’ या शब्दाचे इकारान्त अनेकवचन लिहा. हरवले ते सापडले का? हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ‘पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा? भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? संसदेचे अधेवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते? घटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करता येते? भारतीय राज्यघटनेअंतर्गत असलेल्या राज्यसूचीतील विद्यमान विषयांची संख्या किती? भीमा नदी कोणत्या राज्यात उगम पावते? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ‘राजेवाडी’ हे ठिकाण कशाच्या उत्पदनासाठी प्रसिद्ध आहे? ‘लोकहितवादी’ हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? भारतीय राज्यघटनेने शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत? ऐतिहासिक ‘बक्सरची लढाई’ कोणत्या वर्षी झाली? ‘दुसरे महायुद्ध’ कोणत्या वर्षी सुरु झाले? भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नामोउल्लेख कराल? रशिया या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? खालीलपैकी ‘जातीय निवाडा’ घोषीत करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? घटकराज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? ‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले? पोखरणच्या पहिल्या अणुचाचणीचे नाव काय होते? ‘नारायण श्रीपाद राजहंस’ याना कोणते संबोधन वापरले जाते? GST शी संबंधित घटनादुरुस्ती कितवी घटनादुरुस्ती आहे? ‘इझ्राएल’ या देशाची राजधानी कोणती? पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या ‘रेबीज’ या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीरेबीज लस कोणी शोधली? खालीलपैकी कोणती वनसपती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदहारण दर्शवते? ‘मणिपूर’ या राज्याची राजधानी कोणती? ‘संगमरवर’ हे खनिज कोणत्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते? ‘ओखा’ हे बंदर कोणत्या राज्यात आहे? सत्यशोधक समाजाचे ‘मुखपत्र’ कोणते होते? राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? मुंबई न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘सिद्धेश्वर मंदिर’ कोणत्या जिल्ह्यात आहे? रामसर करार कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? ‘ग्रँड ट्रँक रोड’ कोणी बांधला? खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व संत ज्ञानेश्वर यांच्याकडे जात नाही? ‘Playing it my way’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राष्ट्रीय मतदार दिवस …… या दिवशी साजरा करतात? इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ जगात केव्हा साजरा करतात? ‘नारंग कप’ हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ‘अप्सरा’ या अणुभट्टीची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने केली? 2004 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केल्या गेली? ‘हवाई दल’ प्रमुखास काय म्हणतात? ILO (International Labour Organization) चे मुख्यालय कोठे आहे? ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? ‘मॅन बुकर पुरस्कार’ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? खालीलपैकी कोणाला ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कुठली स्पर्धा ग्रास कोर्टावर आयोजित करण्यात येते? नंदुरबार जिल्ह्यातील ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण…….या पर्वतावर वसले आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य वर्धा जिल्ह्यात आहे?पोलीस भरती सराव परीक्षा 10
Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
[1]- B हा E पेक्षा मोठा आहे, परंतु C एवढा उंच नाही.
[2]- C हा A पेक्षा लहान आहे व C हा D आणि E पेक्षा उंच आहे.
[3]- A हा D पेक्षा उंच आहे परंतु A हा E पेक्षा लहान आहे.
[4]- D हा A पेक्षा मोठा आहे आणि D हा सर्वात कमी उंच आहे.
खालीलपैकी कोणती विद्यार्थ्यांची जोडी ही B पेक्षा मोठी आहे.
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
4, 8, 9, 27, 16, 64, …….., 125
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
भित्या पाटी . . . .
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question