पोलीस भरती सराव परीक्षा 15
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) खालील शब्द्समूहातील विसंगत शब्द ओळखा. खाली देलेल्या पहिल्या दोन संख्या मध्ये एक विशिष्ठ संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्या मध्ये आहे, तर चौथी संख्या कोणती? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता महिना येईल? गोपाल मोहन पेक्षा मोठा परंतु राम पेक्षा लहान आहे. मोहन सोहन पेक्षा मोठा आहे परंतु राम पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण? 40 सें. मी. लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील? 3 वर्षात 12,000 रुपये मुदलाचे सरळव्याज 2,160 रुपये झाले; तर द. सा. द. शे. व्याजाचा दर काय असावा? पाच संख्याची सरासरी 72 असून त्यापैकी चार संख्याची सरासरी 69 आहे तर पाचवी संख्या कोणती? दोन संख्यांचा म. सा. वि 18 आणि ल. सा. वि 216 आहे. त्या दोन संख्या पैकी एक संख्या 72 आहे. तर दुसरी कोणती? दुकानातून 435 रु. ची साडी घेतली. दुकानदाराने 4 टक्के सुट दिली तर साडी साठी दुकानदाराला किती रुपेय द्यावे लागले? एक कपाट 3,600 रुपयास विकल्यामुळे शे. 4 तोटा झाला. तर त्या कपाटाची खरेदी किमत किती रुपेय असावी? जर एखाद्या संखेस 5 ने आणि 3 नेएकाच वेळी पूर्ण भाग जात असेल तर त्या संखेला . . . . ने नक्कीच भाग जाईल. 27x 437 + 73 x 437 = ? 15 आणि 35 यांचा म. सा. वि आणि 4 आणि 6 यांचा ल. सा. वि यांचा गुणाकार किती येईल? 41, 53, 31, 37 या संख्यांमध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे त्या सर्व संख्यांचे मध्यमान 39 होईल? खालीलपैकी कोणत्या संख्येचा ल. सा. वि 72 येईल? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? 18 माणसे खडी पसरवण्याचे एक काम 20 दिवसांत पूर्ण करतात,तर 12 माणसांकडून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 125 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? एका विद्यार्थ्याची सहा विषयातील गुणांची सरासरी 12 आहे. सहा पैकी पाच विषयात त्या विद्यार्थ्यास 8,13,9,12 व 11 असे गुण मिळाले आहेत. तर त्या विद्यार्थ्यास सहाव्या विषयात किती गुण मिळाले असतील? खालील प्रश्नात चार घटक आहेत. त्यांतील तिघांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा घटक ओळखा. 5 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोन होईल? सचिनने 80 रु. ला घेतलेली एक वस्तू 100 रुपयांस विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला? जर ‘ski rps tri’ म्हणजे ‘nice sunday morning’ असेल; tehstirps’ म्हणजे ‘every tuesday morning’ आणि जर ‘ski ptrglm’ म्हणजे ‘nice market place’ असेल तर यामधील ‘sunday’ या शब्दाचा अर्थ काय असेल? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या लिहा. सोडवा: एका शाळेत गतवर्षी 480 मुले होती. चालू वर्षी 540 मुले आहेत, तर मुलांच्या संखेयेत शेकडा वाढ किती झाली? 2.4 कि. ग्रॅम चे 3,600 ग्रॅमशी असणारे गुणोत्तर किती? साखरेची किमत जर त्याच्या वजनाशी समप्रमाणात बदलत असेल तर, जेव्हा 12 किग्रॅ साखरेची किमत 360 रु. असेल तेव्हा, 5 किग्रॅ साखरेची किमत किती होईल? खालील पर्यायातील विसंगत घटक ओळखा? पुढील विसंगत घटक ओळखा? ज्या नामामुळे पदार्थामधील/प्राण्यांमधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ……… नाम म्हणतात. मराठीत प्रमुख सर्वनामे किती? ‘असला नवरा नको ग बाई!’ या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. पुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा. ‘चमचम’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे. ‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा. पुढील वाक्यातील काळ ओळखा. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंगी,स्त्रीलिंगी व नंपुसकलिंगी अशा तिन्ही प्रकारे होतो? खाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा. ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात. स, ला, ते आणि स, ला, ना, ते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रकार आहेत? ‘गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात.’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणाऱ्याच्या मनात येतील.’ या वाक्यातील ‘विधेयविस्तार’ ओळखा. माझ्याकडून कॉफी घेतली गेली. प्रयोग ओळखा. ‘काय उकडले हो काल रात्री!’ या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. चुकीची जोडी ओळखा. ‘सरंजाम’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. खालीलपैकी कोणते विधान/विधाने अचूक आहेत? सांबाच्या पिंडो ते बससी अधिष्ठूनी वृश्चिका आज । योग्य जोड्या जुळवा. ‘स्वामी’ या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? ‘सूर्य पूर्वेला उगवतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. ‘कवयित्री’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. ‘मी अभ्यास करतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? ‘घोडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा. ‘श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. भारतातील सर्वात लांब धारण कोणते? ‘महाराष्ट्राचे टेबललॅन्ड’ कशास म्हणतात. खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते? अहमदनगर शहरातून वाहणारी नदी कोणती? मुळा-प्रवरा संगम कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रति चौरस लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणता नृत्य महाराष्ट्राशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली? 1873 साली जोतीराव फुले यांनी कोणती संघटना स्थापन केली? 1897 साली चाफेकर बंधूनी खालीलपैकी कोणाची हत्या केली? 1832 साली पहिले मराठी वृत्तपत्र ‘बॉंबे दर्पण’ कोणी सुरु केले? ‘तानसेन’हा कोणाच्या दरबारामध्ये गायक म्हणून होता? ‘संरक्षण’ हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे? जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमात आहे? किती सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून केली जाते? 26 नोव्हेंबर हा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे? पक्षांमध्ये ……… असते. …… या प्राण्याला कान नसतात. खालीलपैकी सामान्यपणे स्पंज कशाला म्हणतात? रायबोफ्लेविन हे रासायनिक नाव कोणत्या व्हिटॅमिनचे आहे? बी. सी. जी. ही ……. प्रतिबंधक लस आहे. दोन नावे देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी सुचविली? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? राजस्थानमधील घाना पक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय आहे? आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत? खालीलपैकी कोणत्या कंपनीने नुकतेच ‘Floodhub’ नावाचे पोर्टल सुरु केले आहे? नोव्हेंबर 2022 मध्ये न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? संयुक्त राष्ट्रांचे 27 वे जलवायू परिवर्तन संमेलन नोव्हेंबर 2022 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? 2023 ची जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? 96 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 3 रे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच हस्तकला धोरण 2022 जाहीर केले आहे? खालीलपैकी कोणाला नुकतेच 2022 च्या ‘कुलदीप नायर’ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? जगातील सर्वात उंच मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? लवलीना बोरगोहेन ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?पोलीस भरती सराव परीक्षा 15
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
2: 12 : : 3: ?
3. Question
जून: ऑक्टोबर: : नोहेंबर: ?
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
169, 269, 350, 414, 463, … ?
25. Question
1.005+ 0.08 + 0.12 = ?
26. Question
27. Question
28. Question
29. Question
ABC, EFG, MNO, PRQ, XYZ
30. Question
DWE, AYB, GSH, RHS, LNM
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
‘ऐवजी’
37. Question
38. Question
39. Question
विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
a) बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास संयोग चिन्ह वापरतात.
b) दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरणचिन्ह वापरतात.
52. Question
तो आश्रय तुटला खेटर उतरली तुझा आज ।।
यातून प्रगट होणारी म्हण
53. Question
अ) पहिले पद प्रमुख i) द्वंद्व समास
ब) दुसरे पद प्रमुख ii) बहुव्रीही समास
क) तिसरे अन्यपद प्रमुख iii) अव्ययीभाव समास
ड) दोन्ही पदे प्रमुख iv) तत्पुरुष समास
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||