मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 11
This Article Contains
ToggleMarathi Grammar Test 11
MPSC परीक्षा, वनरक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त मराठी व्याकरण सराव परीक्षा खाली देण्यात आली आहे.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 11 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 25
एकूण वेळ : 20 मिनिटे
मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 11
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Best of Luck
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन । सोयरे होतु ।।’
या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही हे कशाचे प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खालील म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
‘उलटी अंबारी हातात येणे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
गाय हिरवे गवत खात होती.
या वाक्यातील गुणवाचक विशेषण कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
शिल्पा खेळत आहे.
या वाक्याचा काळ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
विरुद्धार्थी शब्द ओळखा.
दुलौकिक
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
त्याचे अक्षर मोत्यासारखे आहे.
या वाक्यात कोणता अलंकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
‘ऐनजामबंदी’, ‘ऐन हंगाम’, ‘ऐन आमदानी’ हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा.
‘तू नाशिकला केव्हा जाणार आहेस?’
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
‘मुलांनी शेंगा खाऊन टरफले इतस्ततः फेकली.’
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
खालील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा.
‘जे चकाकते ते सोने नसते.’
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
‘अरिष्ट ‘ या शब्दाचा अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
‘अकलेचा कांदा म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘ पूर्वी कधी पहिले नाही असे ‘या शब्दसमूहाचा अर्थ सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
देह जाओ [अथवा] राहो . या वाक्यातील कंसांतील शब्दाची जात ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘हंस ‘ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘गार ‘ या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
खालीलपैकी साधित शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
‘ तू माझे एकलेस हे बरे झाले ‘ – या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
Leaderboard: मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 11
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||