Homeनविन अपडेटपोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2021 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2021 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर
November 10, 2022
This Article Contains
PSI Deartmental Mains Exam 2021 PET Schedule Declared
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणी बाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 30 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 चा निकाल दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. आता या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत फक्त पुणे जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे.