दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे 407 जागांची भरती. (शेवटची तारीख 04 मे 2025)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे 407 जागांची
भरती. (शेवटची तारीख 04 मे 2025) |
||||||||
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
विभाग आणि मोतीबाग वर्कशॉप येथे ऍक्ट अप्रेन्टिस पदांसाठी 407
जागांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in या
वेबसाईटवर दिनांक 05/04/2025 ते 04/05/2025 या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. |
||||||||
|
||||||||
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, भरती 2025 – संपूर्ण
माहिती |
||||||||
संस्था: |
दक्षिण
पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग |
|||||||
एकूण
पदसंख्या: |
407 जागा |
|||||||
नोकरीचे ठिकाण: |
नागपूर
विभाग व मोतीबाग वर्कशॉप |
|||||||
भरती प्रक्रिया: |
ऑनलाइन
अर्ज |
|||||||
अधिकृत संकेतस्थळ: |
https://www.apprenticeshipindia.gov.in |
|||||||
|
||||||||
पदांबद्दल सर्व माहिती |
||||||||
अ.
क्र. |
पदाचे
नाव: |
शैक्षणिक
पात्रता |
वयोमर्यादा |
पगार |
||||
01 |
नागपूर डिव्हिजन फिटर (66 जागा) कार्पेंटर (39 जागा) वेल्डर (17 जागा) कोपा (170 जागा) इलेकट्रीशियन (253 जागा) स्टेनोग्राफर (इंग्लिश) सेक्रेटरीयल असिस्टंट (20 जागा) प्लम्बर (36 जागा) पेंटर (52 जागा) वायरमॅन (42 जागा) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (12 जागा) डिजल मेकॅनिक (110 जागा) अपहोलस्टर (ट्रीमर) (0 जागा) मशिनिस्ट (5 जागा) टर्नर (7 जागा) डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियन (1 जागा) हॉस्पिटल मॅनेजमेंट टेक्निशियन (1 जागा) हेल्थ सॅनेटरी इन्स्पेक्टर (1 जागा) गॅस कटर (0 जागा) स्टेनोग्राफर (हिंदी) (12 जागा) केबल जोनिटर (21 जागा) डिजिटल फोटोग्राफर (3 जागा) ड्रायव्हर कम मेकॅनिक (लाईट मोटार वेहिकल) (3 जागा) मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स (12 जागा) मेशन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन) (36 जागा) मोतीबाग वर्कशॉप फिटर (44 जागा) वेल्डर (9 जागा) कार्पेंटर (o जागा) पेंटर (0 जागा) टर्नर (4 जागा) स्टेनोग्राफर (इंग्लिश) सेक्रेटरीयल असिस्टंट (0 जागा) इलेक्ट्रिशियन (18 जागा) कोपा (13 जागा) |
˃ उमेदवार कमीत कमी 50% गुणांसह 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
˃ संबंधित विषयात ITI कोर्स उत्तीर्ण असावा. |
˃ सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 15 ते 24 वर्षे
˃ SC/ST प्रवर्गासाठी: 5 वर्षे सूट
˃ OBC प्रवर्गासाठी: 3 वर्षे सूट
˃ दिव्यांग (PWD) आणि माजी सैनिक उमीदवारांसाठी 10 वर्ष सूट |
02 वर्षाच्या ITI कोर्स साठी 8050 रु. प्रति महिना आणि 01
वर्षाच्या ITI कोर्स साठी रु. 7700/-
प्रति महिना |
||||
|
||||||||
निवड
पद्धती |
·
अर्ज
केलेल्या उमेदवारांमधून 10 वी मध्ये मिळालेले गुण व ITI मध्ये
मिळालेले गुण यांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. ·
शॉर्टलिस्ट
केलेल्या उमेदवारांची मेडिकल परीक्षा घेण्यात येईल. |
|||||||
|
||||||||
महत्वाचे दिनांक |
||||||||
अर्ज
करण्यास सुरुवात दिनांक: |
05/04/2025 |
|||||||
अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक: |
04/05/2025 |
|||||||
|
||||||||
अर्ज फीस |
||||||||
अमागास /
खुल्या प्रवर्गासाठी |
00 |
|||||||
मागास / राखीव
प्रवर्गासाठी |
00 |
|||||||
|
||||||||
महत्वाच्या लिंक्स |
||||||||
जाहिरात
PDF पहा |
CLICK HERE |
|||||||
अधिकृत
वेबसाईट |
CLICK HERE |
|||||||
अर्ज
अप्लाय करा |
CLICK HERE |
|||||||
|
||||||||
अर्ज
करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: |
˃ आधार
कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र (ओळखीचा पुरावा) ˃ शैक्षणिक
प्रमाणपत्रे ˃ जात
प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमातीसाठी) ˃ नॉन
क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी) ˃ रहिवासी
प्रमाणपत्र (डोमिसाईल) ˃ पासपोर्ट
आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी |
|||||||
|
||||||||
महत्वाची
सूचना: |
˃ भरतीशी
संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासा. ˃ अर्ज
करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ˃ अर्जामध्ये
चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो. ˃ वेळेपूर्वी
अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका. |