महाराष्ट्र गट क जुन्या प्रश्नपत्रिका PDF | Download MPSC Group C Previous Years Question Papers PDF
महाराष्ट्र गट क मध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क / Excise Sub Inspector, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय / Technical Assistant, कर सहाय्यक / Tax Assistant, लिपिक टंकलेखक / Clerk Typist या पदांचा समावेश होतो. 2018 च्या परीक्षा पद्धतीनुसार या पदांसाठी पूर्व व मुख्य अशा दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षा ही संयुक्त परीक्षा असते.… Read More »