Tag Archives: Dance Forms of India

भारतातील नृत्य प्रकार । Dance Forms of India

भारतीय राज्यांमध्ये शास्त्रीय आणि लोकनृत्य असे दोन प्रकारचे नृत्य प्रकार पडतात.  भारतातील शास्त्रीय नृत्ये । Classical Dances of India भारतामध्ये शास्त्रीय नृत्यांचे एकूण 8 प्रकार पडतात. 1) भरतनाट्यम – तामिळनाडू (Bharatnatyam – Tamilnadu) हा नृत्याचा शास्त्रीय प्रकार आहे जो सुरुवातीला देवाची भक्ती म्हणून प्राचीन मंदिरांमध्ये सादर केला जात असे. हा नृत्य प्रकार इसवी सन पूर्व… Read More »